‘तुम हुस्न परी तुम जानेजहाँ…’, अंदमानच्या किनाऱ्यावर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं फोटोशूट, फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड

Last Updated:
Marathi Serial Actress : स्वराज द्वीप बेटावरील एका बीचवर केलेले मनमोहक फोटोशूट पाहून अभिनेत्रीचे चाहते तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत.
1/7
मुंबई: <a href = 'https://news18marathi.com/tag/marathi-serial/'>मराठी मालिका </a>विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या अंदमान निकोबार ट्रिपमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. गौरीने अंदमानच्या स्वराज द्वीप बेटावरील एका बीचवर केलेले मनमोहक फोटोशूट पाहून तिचे चाहते तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत.
मराठी मालिका </a>विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या अंदमान निकोबार ट्रिपमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. गौरीने अंदमानच्या स्वराज द्वीप बेटावरील एका बीचवर केलेले मनमोहक फोटोशूट पाहून तिचे चाहते तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत." width="750" height="1000" /> मुंबई: मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या अंदमान निकोबार ट्रिपमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. गौरीने अंदमानच्या स्वराज द्वीप बेटावरील एका बीचवर केलेले मनमोहक फोटोशूट पाहून तिचे चाहते तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत.
advertisement
2/7
अंदमान-निकोबार द्वीपसमूह केवळ त्याच्या स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि हिरवीगार निसर्गरम्यतेसाठीच नाही, तर ऐतिहासिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. गौरीने याच नैसर्गिक सौंदर्याला साजेसा असा लूक या फोटोशूटसाठी निवडला.

3/7
गौरीने हे फोटोशूट राधानगर बीच येथे केले आहे. हा बीच आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो, जिथे पांढऱ्याशुभ्र वाळू आणि निळ्याशार पाण्याचा संगम पाहायला मिळतो.
गौरीने हे फोटोशूट राधानगर बीच येथे केले आहे. हा बीच आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो, जिथे पांढऱ्याशुभ्र वाळू आणि निळ्याशार पाण्याचा संगम पाहायला मिळतो.
advertisement
4/7
गौरीने अंदमानमधील वातावरणाशी जुळणारा एक अत्यंत एलिगंट लूक कॅमेऱ्यात कैद केला आहे. या फोटोशूटसाठी गौरीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
गौरीने अंदमानमधील वातावरणाशी जुळणारा एक अत्यंत एलिगंट लूक कॅमेऱ्यात कैद केला आहे. या फोटोशूटसाठी गौरीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
advertisement
5/7
पांढऱ्याशुभ्र रंगाची ही साडी आणि अंदमानच्या किनाऱ्याचे निळे पाणी यांचे कॉम्बिनेशन डोळ्यांना खूप सुखद वाटत आहे. तिचे साधे पण आकर्षक सौंदर्य या लूकमध्ये अधिक खुलून आले आहे.
पांढऱ्याशुभ्र रंगाची ही साडी आणि अंदमानच्या किनाऱ्याचे निळे पाणी यांचे कॉम्बिनेशन डोळ्यांना खूप सुखद वाटत आहे. तिचे साधे पण आकर्षक सौंदर्य या लूकमध्ये अधिक खुलून आले आहे.
advertisement
6/7
गौरीने या मोहक फोटोंना एक खास कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले, “तुम हुस्न परी तुम जानेजहाँ…” गौरीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी 'क्लीन बोल्ड', 'अप्सरा' आणि 'नैसर्गिक सौंदर्य' अशा प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

7/7
गौरी कुलकर्णी ही मराठी मालिकांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण, तिच्या या व्हॅकेशन फोटोशूटमुळे तिची चर्चा होत आहे. गौरीचा हा साधा, पण सुंदर लूक नक्कीच अनेक चाहत्यांना घायाळ करतोय.
गौरी कुलकर्णी ही मराठी मालिकांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण, तिच्या या व्हॅकेशन फोटोशूटमुळे तिची चर्चा होत आहे. गौरीचा हा साधा, पण सुंदर लूक नक्कीच अनेक चाहत्यांना घायाळ करतोय.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement