advertisement

IND vs AFG : टीम इंडिया वर्ल्ड कप विजयापासून एक पाऊल दूर, सेमी फायनलच्या विजयाचे 5 हिरो कोण?

Last Updated:
अंडर 19 वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनल सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 7 विकेटने पराभव करून फायनलमध्ये एंन्ट्री मारली आहे.
1/8

2/8
अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर 310 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यामुळे टीम इंडियासमोर हे खूप मोठं आव्हान होतं. हे आव्हान पुर्ण करत सहजासहजी शक्य नव्हतं. पण टीम इंडियाच्या पाच शिलेदारांनी हे आव्हान पेलवत भारताला सामना जिंकवून दिला.

3/8
भारताच्या विजयाचे पाच शिल्पकार कोण आहेत? हे जाणून घेऊयात. पहिला म्हणजे ऑरोन जॉर्जने ज्याने या सामन्यात 107 धावांची शतकीय खेळी केली.

4/8
ऑरोन जॉर्ज सोबत आयुश म्हात्रेने देखील 62 धावांची खेळी केली आहे. त्यामुळे कर्णधार आयुष म्हात्रेने या विजयात मोलाची भूमिका बजावली.

5/8
टीम इंडियाचा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने देखील या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.कारण वैभव सूर्यवंशीने पहिल्यांदा 24 बॉलमध्ये अर्धशतकी खेळी केली.त्यानंतर वैभव सूर्यवंशी 33 बॉलमध्ये 68 धावा करून बाद झाला होता.

6/8
टीम इंडियाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर आज ती फारशी चालली नाही.त्यात कनिष्क चौहानने 9 ओव्हरमध्ये 55 धावा देऊन 2 विकेट काढल्या होत्या.

7/8
कनिष्क चौहान सोबत दिपेश देवेंद्रनने 2 विकेट काढल्या होत्या. त्यामुळे हे पाच खेळाडू टीम इंडियाला फायनल पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले आहेत.

8/8
दरम्यान टीम इंडिया आता फायनलमध्ये पोहोचली आहे. फायनलमध्ये त्यांची लढत आता इंग्लंडच्या अंडर 19 संघाशी होणार आहे.

Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement