IND vs SA 3rd ODI : 370 चे टार्गेट 270 वर आलं... टीम इंडियाचं दणक्यात कमबॅक, रायपूरचा व्हिलन 72 तासात हिरो!

Last Updated:
भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 270 रन वर ऑलआऊट झाला आहे. क्विंटन डिकॉकच्या शतकानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 350 च्या पार जाईल, असं वाटत होतं, पण भारतीय बॉलर्सनी मिडल ओव्हरमध्ये दाणादाण उडवून दिली.
1/5
दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 89 बॉलमध्ये 106 रनची खेळी केली. डिकॉकच्या या शतकामध्ये 8 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. याशिवाय टेम्बा बऊमाने 48, मॅथ्यू ब्रीट्झकीने 24, डेवाल्ड ब्रेविसने 29 रनची खेळी केली.

advertisement
2/5
भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 4-4 विकेट मिळवल्या, तर अर्शदीपने 1 आणि रवींद्र जडेजाने 1 विकेट घेतली. मॅचच्या पहिल्याच ओव्हरला अर्शदीपने रियान रिकलटनला शून्य रनवर आऊट केलं. यानंतर क्विंटन डिकॉक आणि टेम्बा बऊमाने भारतीय बॉलिंगवर आक्रमण केलं.

3/5
क्विंटन डिकॉक आणि बऊमा यांच्यात 113 रनची पार्टनरशीप झाली, यानंतर डिकॉकने ब्रीट्झकीसोबतही महत्त्वाची पार्टनरशीप केली, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 350 पार जाईल, असं वाटत होतं, पण प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीपने मिडल ओव्हरमध्ये धमाकेदार बॉलिंग केली.

4/5
3 वनडे मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच भारताने जिंकली तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. त्यामुळे 3 वनडे मॅचची ही सीरिज 1-1 ने बरोबरीमध्ये आहे. विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात विजय मिळवणारी टीम सीरिजही जिंकेल.

5/5
याआधी मागच्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या पराभवाला प्रसिद्ध कृष्णाला जबाबदार धरलं गेलं होतं, पण या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने जोरदार पुनरागमन केलं. मागच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने 8.2 ओव्हरमध्ये तब्बल 85 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement