IND vs SA : W,W,W...गंभीरने डोकं पकडलं, ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने धोका दिला, संघाबाहेर जाणारा खेळाडू 'हिरो'

Last Updated:
विशाखापट्टणच्या मैदानावर आज भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. हा सामना रोमांचत स्थितीत पोहोचला आहे.
1/7

advertisement
2/7
या सामन्यात गंभीरवर डोक्याला हात मारायची वेळ आली आहे. कारण ज्या खेळाडूवर त्याने विश्वास ठेवला होता,त्यानेच तिसऱ्या वनडेत धोका दिला आहे, तर संघाबाहेर जाणारा खेळाडू 'हिरो' ठरला आहे.

3/7
त्याप्रमाणेच या खेळाडूने आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. या गोलंदाजाने तिसऱ्या वनडेत एकाच ओव्हरमध्ये दोन विकेटस घेतल्या आहेत.त्यामुळे त्याच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

4/7
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आहे. कृष्णाने आज 29 व्या दोन विकेटस घेतल्या आहेत.

5/7
कृ्ष्णाने पहिल्यांदा दुसऱ्या बॉलवर ब्रीटझकीला 24 धावांवर आऊट केले.त्याच्यानंतर कृ्ष्णाने शेवटच्या बॉलवर मार्करमला विराट कोहलीच्या हातात कॅच देऊन आऊट केले.अशाप्रकारे कृ्ष्णाने एकाच ओव्हरमध्ये 3 रन देऊन 2 विकेट घेतल्या आहेत.

6/7
दरम्यान हा तोच खेळाडू आहे ज्याला गेल्या सामन्यात व्हिलन ठरवण्यात आलं होतं. पण 72 तासात या खेळाडूने टीकाकारांना उत्तर दिले आहे.

7/7
सध्या या सामन्यात 30 ओव्हर पुर्ण झाल्या असून साऊथ आफ्रिका 200 च्या आसपास पोहोचली आहे.या दरम्यान त्यांचे 4 विकेट पडले आहेत.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement