Green Tea पिण्याची योग्य वेळ काय आहे? चुकीच्या पद्धतीने सेवन करणं ठरु शकतं धोक्याचं

Last Updated:
खरंच ग्रीन टी फायदेशीर आहे का? की ही फक्त एका मार्केटिंग स्ट्रॅटजी आह. जी ब्रँड वाल्यांनी हाइप केली आहे आणि त्याला तुमच्या हेल्दी लाइफचा महत्वाचा भाग बनवण्याचा प्रयत्न केला आहे? आणि जर ग्रीन टी खरंच फायदेशीर असेल तर मग ती कधी प्यावी ज्यामुळे तिचा खरोखर आपल्याला फायदा होईल?
1/11
सकाळचा गडबडीतला दिवस असो किंवा दुपारची दमायला लावणारी मीटिंग्ज आपण नकळत काहीतरी “हलके-फुलके, आरोग्यदायी” शोधत असतो. म्हणूनच आजकाल अनेकांच्या हातात चहा-कॉफीऐवजी एक एका हिरव्या पाण्याचा कप दिसतो. कुणी वजन कमी करण्यासाठी घेतं, कुणी “डिटॉक्स”साठी, तर कुणी फक्त ट्रेंड म्हणून. ग्रीन टी  पित असतात. पण खरंच ग्रीन टी फायदेशीर आहे का? की ही फक्त एका मार्केटिंग स्ट्रॅटजी आह. जी ब्रँड वाल्यांनी हाइप केली आहे आणि त्याला तुमच्या हेल्दी लाइफचा महत्वाचा भाग बनवण्याचा प्रयत्न केला आहे? आणि जर ग्रीन टी खरंच फायदेशीर असेल तर मग ती कधी प्यावी ज्यामुळे तिचा खरोखर आपल्याला फायदा होईल?

advertisement
2/11
ग्रीन टीचा विषय जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो “योग्य पद्धतीने” समजून घेण्याची गरजही आहे. कारण ती योग्य वेळी घेतली तर ती शरीरासाठी मदत करणारी ठरते आणि चुकीच्या वेळी/जास्त प्रमाणात घेतली तर त्रासदायकही होऊ शकते

3/11
ग्रीन टी का मानली जाते ‘डिटॉक्स’ ड्रिंक?ग्रीन टीला डिटॉक्स ड्रिंक मानलं जातं, कारण ती शरीरावर हलक्या पण खोल परिणामांनी काम करते. लिव्हर, किडनी, फुफ्फुसं आणि त्वचा ही आपल्या शरीराची “क्लिनिंग सिस्टिम” समजा. ग्रीन टी या अवयवांच्या कार्याला सपोर्ट करते, असं अनेकांचं म्हणणं आहे.

4/11
या सगळ्यामागची मुख्य ताकद म्हणजे ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स, विशेषतः कॅटेचिन (Catechins). हे घटक शरीरातील हानिकारक फ्री-रॅडिकल्स कमी करण्यात मदत करतात, त्यामुळे आतून होणारा ताण आणि नुकसान कमी होऊ शकतं.

5/11
कॅटेचिन/EGCG शरीरात नेमकं काय करतात?ग्रीन टीमध्ये एक खास अँटीऑक्सिडंट असतो. EGCG (Epigallocatechin gallate). हा कॅटेचिनचा सर्वात प्रभावी प्रकार आहे. जे खालील गोष्टींसाठी शरीराला मदत करते.
शरीरातील सूज (inflammation) कमी करण्यास मदत करतात
लिव्हर हेल्दी राहण्यासाठी सपोर्ट देतात
प्रदूषण, ताण, चुकीचा आहार (अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड) यामुळे शरीरात होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देऊ शकतात
म्हणजेच, ग्रीन टी ही फक्त “वजन कमी करण्याची ड्रिंक” नसून एकूणच आरोग्य टिकवण्यासाठी एक सपोर्टिव्ह सवय ठरू शकते.
ग्रीन टीमध्ये थोड्याफार प्रमाणात कॅफीन असतं. ते कॉफीसारखं जास्त तीव्र नसतं, पण शरीराला हलका “बूस्ट” देऊ शकतं.
कॅटेचिन/EGCG शरीरात नेमकं काय करतात?ग्रीन टीमध्ये एक खास अँटीऑक्सिडंट असतो. EGCG (Epigallocatechin gallate). हा कॅटेचिनचा सर्वात प्रभावी प्रकार आहे. जे खालील गोष्टींसाठी शरीराला मदत करते.शरीरातील सूज (inflammation) कमी करण्यास मदत करतातलिव्हर हेल्दी राहण्यासाठी सपोर्ट देतातप्रदूषण, ताण, चुकीचा आहार (अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड) यामुळे शरीरात होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देऊ शकतातम्हणजेच, ग्रीन टी ही फक्त “वजन कमी करण्याची ड्रिंक” नसून एकूणच आरोग्य टिकवण्यासाठी एक सपोर्टिव्ह सवय ठरू शकते.ग्रीन टीमध्ये थोड्याफार प्रमाणात कॅफीन असतं. ते कॉफीसारखं जास्त तीव्र नसतं, पण शरीराला हलका “बूस्ट” देऊ शकतं.
advertisement
6/11
याशिवाय ग्रीन टी मुळे मेटाबॉलिझम थोडा सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते.थकवा कमी वाटू शकतो, काहींना फोकस वाढल्यासारखा भासू शकतो, पण इथेच एक सावधगिरी आवश्यक आहे. कॅफीन संवेदनशील लोकांना त्रास देऊ शकतं. चुकीच्या वेळेला/जास्त ग्रीन टी घेतल्यास काय होते?

7/11
अनेकजण “आरोग्यासाठी” दिवसातून 4-5 कप ग्रीन टी घेतात किंवा रिकाम्या पोटी कितीही वेळा घेतात. पण ही सवय काही वेळा उलटी पडू शकते. चुकीच्या वेळेला किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास झोप बिघडणे, बेचैनी वाढणे, कॅफीन आणि टॅनिनमुळे काही पोषकतत्त्वांचं शोषण कमी होणे. अॅसिडिटी/मळमळ असे साइड-इफेक्ट्स होऊ शकतात.

8/11
त्यामुळे ग्रीन टी प्यायल्यानंतर तुमचं शरीर जे संकेत देतं ते ऐकाग्रीन टी घेतल्यानंतर जर तुम्हाला अॅसिडिटी, पोट फुगणे, अस्वस्थता/भीती, झोप न लागणे, डोकेदुखी असं जाणवत असेल, तर तो तुमच्या शरीराचा स्पष्ट सिग्नल आहे की ही वेळ तुमच्यासाठी योग्य नाही किंवा प्रमाण जास्त होतंय.

9/11
मग ग्रीन टी घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?या माहितीनुसार ग्रीन टी रिकाम्या पोटी घेतली तर EGCGसारखे कंपाउंड्स जास्त प्रमाणात शोषले जातात. म्हणूनच खाण्याच्या मध्ये किंवा खाण्यापूर्वी ग्रीन टी घेणं जास्त प्रभावी ठरू शकतं. खाण्यासोबत किंवा लगेच नंतर घेतली तर तिचे घटक तितक्या चांगल्या प्रमाणात शोषले जात नाहीत, असं तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

10/11
शेवटची छोटी पण महत्त्वाची टीपग्रीन टी ही आरोग्यासाठी चांगली सवय ठरू शकते, पण ती सगळ्यांसाठी आणि सगळ्या वेळेला सारखीच योग्य असेल असं नाही. शरीराची प्रकृती, पचन, कॅफीन संवेदनशीलता, आणि इतर वैद्यकीय परिस्थिती पाहून तिचं प्रमाण आणि वेळ ठरवणं जास्त शहाणपणाचं.
म्हणूनच, जर तुम्हाला कोणताही त्रास होत असेल किंवा तुम्ही ती खास आरोग्य-उद्देशाने घेत असाल, तर डॉक्टर/डाएटिशियनचा सल्ला घेणं योग्य आहे.
शेवटची छोटी पण महत्त्वाची टीपग्रीन टी ही आरोग्यासाठी चांगली सवय ठरू शकते, पण ती सगळ्यांसाठी आणि सगळ्या वेळेला सारखीच योग्य असेल असं नाही. शरीराची प्रकृती, पचन, कॅफीन संवेदनशीलता, आणि इतर वैद्यकीय परिस्थिती पाहून तिचं प्रमाण आणि वेळ ठरवणं जास्त शहाणपणाचं.म्हणूनच, जर तुम्हाला कोणताही त्रास होत असेल किंवा तुम्ही ती खास आरोग्य-उद्देशाने घेत असाल, तर डॉक्टर/डाएटिशियनचा सल्ला घेणं योग्य आहे.
advertisement
11/11
पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बाजारीत मिळणारी प्रक्येक ग्रीन टी ही चांगली असेलच असं नाही. कधीकधी लोक ग्रीन टीच्या नावाखाली फेक रंगाचा वापर करुन तुम्हाला ती विकतात, ज्यामुळे याचा आरोग्याला फायदा कमी आणि धोका जास्त आहे.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement