OTT वरील या सुपरहिट सीरिजचा येतोय शेवटचा सीझन, कधी आणि कुठे पाहता येणार?

Last Updated:
OTT Web Series : ओटीटीवरील एका सुपरहिट सीरिजचा शेवटचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची या सीरिजबाबतची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
1/7
 प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या, विविध धाटणीच्या सीरिज प्रदर्शित होत आहेत. वेबसीरिजचा एक सीझन संपल्यानंतर पुढचा सीझन कधी येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. आता ओटीटीवरील एका सुपरहिट सीरिजचा शेवटचा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजची ओटीटी रिलीज आता समोर आली आहे.

advertisement
2/7
 प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'फोर मोर शॉट्स प्लिज' (Four More Shots Please) या कॉमेडी-ड्रामा सीरिजचा पहिला सीझन 25 जानेवारी 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सीरिजचा शेवटचा अर्थात चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

3/7
 'फोर मोर शॉट्स प्लिज' या सीझनमध्ये चार मैत्रिणींची गोष्ट दाखवण्यात आली आहे. आपापल्या आयुष्यातील अडथळे आणि संघर्षाचा सामना या मैत्रिणी कशा करतात हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. सयानी गुप्ता, बानी जे, कीर्ती कुल्हारी आणि मानवी गगरू हे कलाकार या सीरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आजच्या काळावर भाष्य करणारं या सीरिजचं कथानक आहे.

4/7
 'फोर मोर शॉट्स प्लिज' या सीरिजची घोषणा करत प्राईम व्हिडीओने लिहिलं आहे,"तुम्हाला OG गँगच्या भेटण्यासाठी आमंत्रण देत आहोत. 'फोर मोर शॉट्स प्लिज' प्राइम व्हिडीओवर, फायनल सीझन, 19 डिसेंबर". तुम्हाला येत्या 19 डिसेंबरपासून 'फोर मोर शॉट्स प्लिज'चे सर्व सीझन तुम्हाला प्राईम व्हिडीओवर पाहता येतील.

5/7
 'फोर मोर शॉट्स प्लिज' ही एक कॉमेडी-ड्रामा सीरिज आहे. सिद्धी, उमंग, दामिनी आणि अंजना या चार मैत्रीणींच्या आयुष्यावर बेतलेली ही सीरिज आहे. चार मैत्रीणींपैकी दोन जणी 30 वर्षांच्या आहेत. तर दोन जणी 20 वर्षांच्या आहेत. मुंबईत राहणाऱ्या या चार जणी प्रेमात पडतात, चुका करतात, एकमेकांना सावरतात, असं सर्वकाही प्रेक्षकांना या सीरिजमध्ये पाहायला मिळेल.

6/7
 'फोर मोर शॉट्स प्लिज' या सीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये आला होता. 2020 मध्ये दुसरा सीझन आला. तर ऑक्टोबर 2022 मध्ये तिसरा सीझन येणार आहे. तिसऱ्या सीझनच्या तीन वर्षांनी या बहुप्रतीक्षित सीरिजचा चौथा सीझन 19 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

7/7
 'फोर मोर शॉट्स प्लिज' या सीरिजमध्ये सयानी गुप्ता, कीर्ति कुल्हारी, बानी जे आणि मानवी गगारू या अभिनेत्रींसह प्रतीक स्मिता पाटील, मिलिंद सोमन, राजीव सिद्धार्थ, लीजा रे आणि अंकुर राठी, डिनो मोरिया, अनसूया सेनगुप्ता आणि कुनाल रॉय कपूर हे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. प्रितीश नंदी कम्युनिकेशनच्या बॅनरअंतर्गत या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. अरुणिमा शर्मा आणि नेहा पार्टी यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement