advertisement

चर्चा होती मोहम्मद शमीची,पण बाजी दुसऱ्यानेच मारली, 'त्याला तत्काळ टीम इंडियात घ्या', वर्ल्डकप फायनल आधी मोठी अपडेट

Last Updated:
टी20 वर्ल्ड कप सूरू असताना रणजी ट्रॉफीच्या फायनलची प्रचंड चर्चा रंगली आहे. कारण या स्पर्धेत एक बॉलर विकेटचा अक्षरश पाऊस पडतो आहे.
1/7
टी20 वर्ल्डकपमध्ये झिम्बाबेचा पराभव करून टीम इंडिया आता सेमी फायनल पोहोचण्यापासून एक पाऊल दूर आहे.
टी20 वर्ल्डकपमध्ये झिम्बाबेचा पराभव करून टीम इंडिया आता सेमी फायनल पोहोचण्यापासून एक पाऊल दूर आहे.
advertisement
2/7
टीम इंडियाचा पुढचा सामना हा वेस्ट इंडिजसोबत 1 मार्चला असणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचणार आहे.

3/7
दरम्यान हा टी20 वर्ल्ड कप सूरू असताना रणजी ट्रॉफीच्या फायनलची प्रचंड चर्चा रंगली आहे. कारण या स्पर्धेत एक बॉलर विकेटचा अक्षरश पाऊस पडतो आहे.

4/7
हा खेळाडू टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला देखील टक्कर देतो आहे. कारण शमीने रणजी ट्रॉफी 2025-26 च्या हंगामात 36 विकेट घेतल्या होत्या. तर त्या खेळाडूने 60 विकेट काढल्या आहेत. आणि तो कर्नाटक विरूद्धचा सेमी फायनल सामना खेळतो आहे.

5/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून जम्मू काश्मीरचा स्टार बॉलवर आणि बारामुल्ला एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला आकिब नबी डार आहे. खरं तर याच स्पर्धेत मोहम्मद शमीची गोलंदाजी पाहता त्याला टीम इंडियात संधी मिळेल अशी चर्चा होती.

6/7
पण आता आकिब नबी डारची गोलंदाजी पाहता त्याला तत्काळ टीम इंडियाच्या संघात घ्या आणि न्यूझीलंड विरूद्ध खेळवा अशी मागणी आकाश चोप्राने केली आहे.

7/7
तसेच आकिब नबीला भारताच्या इंग्लंड विरूद्धच्या वाईट बॉल टुर्नामेंट मध्ये घ्या, अशी मागणी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केली आहे. ही वाढती मागणी पाहता मोहम्मद शमीचा पत्ता कट होणार आहे आणि आकिब नबीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement