'बोट तुटलं तरी मी खेळणार...', रवी शास्त्रींसोबत बोलताना Rishabh Pant चा खुलासा, BCCI ने शेअर केला स्पेशल Video

Last Updated:
Ravi Shastri On Rishabh Pant : टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याने फ्रॅक्चर असताना देखील मैदानात उतरला आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचोवलं. ऋषभ पंत मँचेस्टरच्या मैदानावर खऱ्या अर्थाने हिरो ठरलाय. अशातच रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलंय.
1/7
टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याने फ्रॅक्चर असताना देखील मैदानात उतरला आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहचोवलं. ऋषभ पंत मँचेस्टरच्या मैदानावर खऱ्या अर्थाने हिरो ठरलाय. अशातच रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलंय.

advertisement
2/7
रवी शास्त्री यांनी बीसीसीआयच्या व्हिडीओमध्ये सामन्यापूर्वीचा किस्सा सांगितला. मी ऋषभ पंतला भेटलो तेव्हा मी त्याला विचारलं, तुझं बोट कसं आहे? तुटलं तर नाही ना? त्यावर ऋषभने मला थेट उत्तर दिलं.

3/7
मोडलं असलं तरी मी खेळणार, असं ऋषभ पंतने असं शास्त्री यांनी सांगितलं. त्यानंतर रवी शास्त्री यांनी ऋषभचं कौतूक केलं. ऋषभ पंत हा चांगला सांघिक खेळाडू आहे, असं रवी शास्त्री म्हणाले.

4/7
ऋषभला खेळण्याची इच्छा आहे तो देशासाठी खेळत राहणार, असंही रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी त्याच्या अर्धशतकीय खेळीचं कौतुक केलं.

5/7
ऋषभ पंतने अशा अवस्थेत संघर्ष केलाय. आता टीमने इथून पुढे सामना घेतला नाही तर काहीही उपयोग नाही, असं रवी शास्त्री म्हणाले. टीम इंडियाने सामना काहीही करून जिंकावा, असं शास्त्रींचं म्हणणं आहे.

6/7
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने पंतच्या वृत्तीचे कौतुक करताना म्हटलं की,
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने पंतच्या वृत्तीचे कौतुक करताना म्हटलं की, "संघाला अशाच खेळाडूंची गरज असते, जे कठीण प्रसंगीही हार मानत नाहीत."
advertisement
7/7
दरम्यान, इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांना पंतबद्दल खूप प्रेम आहे, असं दिनेश कार्तिक म्हणाला आहे. ऋषभ पंतची आजची खेळी पुढील अनेक वर्ष युवा खेळाडूंना प्रेरणा असेल, असंही डीके म्हणतो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement