अप्पीने उरकला साखरपुडा; निवेदिता सराफ यांच्या ऑनस्क्रीन मुलासोबत थाटणार संसार

Last Updated:
Marathi Actress Engagement Photo : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. लवकरच अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे.
1/7
 'अप्पी आमची कलेक्टर' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री शिवानी नाईकला खऱ्या आयुष्यातील अर्जुन सापडला आहे.

advertisement
2/7
 शिवानी नाईकने अभिनेता अमित रेखीसोबत नुकताच थाटामाटात साखरपुडा केला आहे.

3/7
 शिवानी आणि अमित रेखी यांचे साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

4/7
 शिवानीने आपल्या साखरपुड्यात लाल रंगाची साडी नेसली होती. तर अमितने यावेळी ऑफ व्हाइट रंगाचा सदरा परिधान केला होता.

5/7
 शिवानी आणि अमितवर सध्या सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमित हा निवेदिता सराफ यांचा ऑनस्क्रीन मुलगा आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत अमित निवेदिता सराफ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे.

6/7
 शिवानी आणि अमितच्या लग्नाची आता चाहत्यांना उत्सुकता आहे.

7/7
 शिवानी आणि अमित यांनी 'सफरचंद' या मराठई नाटकात एकत्र काम केलं होतं. या नाटकादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement