Rohit Sharma : गोलंदाजांना घाम फोडणारा 'हिटमॅन' लेकीसमोरच पराभूत,चुरशीच्या लढतीत समायराचा विजय

Last Updated:
टीम इंडियाचा वनडे कर्णधार रोहित शर्मा सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.मात्र असे जरी असले तरी तो नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
1/7

advertisement
2/7
कधी तो वेटलॉस करून चर्चेत येतो, तर कधी तो फिटनेस टेस्ट किंवा मैदानात घाम गाळताना दिसल्यामुळे तो चर्चेत येतो.

3/7
पण आता कारण वेगळे आहे. कारण रोहित शर्माचा त्याच्या लेकीनेच पराभव केला आहे.एका खेळामध्ये लेकीने त्याला पराभूत केलं आहे.

4/7
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याची लेक समायरा सोबत एक गेम खेळताना दिसत आहे.

5/7
'डोन्ट स्पिल द वॉटर' असं या खेळाचे नाव आहे. या खेळात समायरा काही सेंकदातच रोहित शर्माचा पराभव करते.त्यामुळे रोहितची चांगलीच नाचक्की होते.

6/7
दरम्यान रोहित शर्माने नुकतीच फिटनेस टेस्ट पास केली आहे.त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळण्यात पात्र ठरला आहे.

7/7
रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरूद्ध सराव सामन्यातही भाग घेणार असल्याची चर्चा होती. मात्र अचानक त्याचे नाव  मागे घेण्यात आले आहे.त्यामुळे आता तो थेट मैदानात उतरताना दिसला आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement