Smriti Mandhana : स्मृती की पलाश, वडिलांच्या हार्टअटॅकनंतर लग्न पुढे कुणी ढकललं? पलाशच्या आईने सगळंच सांगितलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय कुणी घेतला होता? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. पलाश मुच्चलची आई अमिता मुच्छल यांनी या प्रकरणात आता मोठी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
स्मृतीच्या वडिलांना हार्टअटॅक आल्यानंतर पलाश मुच्छलला याचा खूप त्रास झाला. कारण तो या घटनेनंतर सतत रडत होता. त्यामुळे त्याची तब्येतही खालावली.आणि त्याला 4 तास रूग्णालयात ठेवाव लागलं. आयव्ही ड्रिप चढवली ईसीजी आणि इतर टेस्टही झाले. सर्व चाचण्या नॉर्मल आल्या पण ताण खूप होता, असे पलाशच्या आईने सांगितलं.
advertisement


