T20 World Cup पूर्वी किंग कोहलीचा नवा लूक समोर, फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव

Last Updated:
टी २० वर्ल्ड कप २०२४ ला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा नवा लूक समोर आला आहे.
1/5
2 जून पासून आयसीसी टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने यासाठी संघ जाहीर केला असून यात दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

advertisement
2/5
आयपीएल 2024 च्या समाप्तीनंतर टीम इंडीया अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा वर्ल्ड कप खेळण्यासाठी रवाना होईल. मात्र यापूर्वी विराट कोहलीने आपल्या नव्या लूकने चाहत्यांची मन जिंकली आहेत.

3/5
विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असून आयपीएल 2024 मध्ये त्याने आतापर्यंत 13 सामन्यात 661 धावा केल्या आहेत. विराट आयपीएल 2024 मध्ये सध्याच्या घडीला सर्वोत्तम धावा करणारा खेळाडू आहे.

4/5
टी 20 वर्ल्ड कपसाठी रवाना होण्यापूर्वी विराटने सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमकडून नवीन हेअर स्टाईल केली आहे. अलीम हकीमने त्याच्या इंस्टाग्रामवर विराटच्या नव्या लूकचे फोटो शेअर केले.

5/5
फोटोला कॅप्शन देताना अलीम हकीमने म्हंटले, "विराट नेहमीच आपल्या हेअरकट सोबत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि नवा ट्रेंड सेट करतो". विराट कोहलीच्या या नव्या लूकला चाहत्यांची मोठी पसंती मिळालेली आहे.

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement