MPSC Success Story: नशीबानं राबवलं अन् रडवलंही, 6 मुख्य परीक्षा 5 मुलाखती थोडक्यात हुकलं यश, हार न मानता झाला Class 1 अधिकारी
- Published by:Kranti Kanetkar
 
Last Updated:
MPSC Success Story:  नांदेडचे ओमकेश जाधव सातत्याने 6 वेळा अपयश आल्यानंतरही हार न मानता अखेर MPSC राज्यसेवा 2024 मध्ये 54 वा क्रमांक मिळवून CLASS1 अधिकारी झाले.
 यशाची खरी किंमत त्याला विचारा, ज्याच्या हातून एकदा नाही तर 6 वेळा परीक्षा देऊनही मनासारखं यश न मिळाल्याने क्लास वन अधिकाऱ्याचं पोस्टिंग हुकलं आहे. सतत येणाऱ्या अपयशानंतरही हार न मानता पुन्हा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नासमोर अखेर नशीबाचंही काहीही चाललं नाही. नशीबालाही अखेर साथ द्यावी लागली. नांदेडच्या या तरुणाची कहाणी प्रेरणादायी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


