WhatsApp वर या Settings ऑफ करुन ठेवता का? ऑन केल्यास सेफ राहील डेटा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्हालाही तुमचं व्हॉट्सअॅप 100% सुरक्षित ठेवायचं असेल तर महत्त्वाच्या प्रायव्हसी सेटिंग्स तत्काळ ऑन केल्या पाहिजेत. जाणून घ्या या कोणत्या सेटिंग्स आहेत.
advertisement
advertisement
IP Address लपवा : पहिली सेटिंग आहे ती म्हणजे आपला आयपी अॅड्रेस लपवणे. हॅकर्स व्हॉट्सअॅपवर व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल दरम्यान आपला आयपी अॅड्रेस ट्रॅस करु शकता. ज्यामुळे तुमची लोकेशन आणि ओळख समोर येऊ शकते. खराब कॉल क्वालिटीपासून बचावासाठी या सेटिंग्स व्हॉट्सअॅपमध्ये डिफॉल्टरित्या बंद राहतात. मात्र तुम्ही त्या मॅन्युअलरी चालू करु शकता.
advertisement
advertisement
advertisement
Link Preview बंद करा: हॅकिंगपासून संरक्षण करण्यासाठी पुढील प्रायव्हसी सेटिंग म्हणजे लिंक प्रिव्ह्यू बंद करणे. ही सेटिंग डीफॉल्टनुसार देखील डिसेबल केलेली असते. लिंक प्रिव्ह्यू बंद केल्याने तुम्ही पाठवलेल्या कोणत्याही लिंक्सचे प्रिव्ह्यू होण्यापासून रोखले जाईल. ही सेटिंग आयपी अॅड्रेस संरक्षणाचा आणखी एक स्तर प्रदान करते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










