गिझरला जास्त वीज लागतेय का? टेम्परेचर सेट करण्याच्या ट्रिकने लगेच कमी होईल बिल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
How to save Electricity: हिवाळ्यात बहुतेक घरांमध्ये गिझरचा वापर केला जातो. गरम पाण्यासाठी गिझर ही लोकांची पहिली पसंती आहे. गरम पाण्याने अंघोळ असो वा भांडी धुणे, प्रत्येकासाठी गिझर वापरला जातो. हिवाळ्यात गिझर हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनतो. गिझर खूप सोयीस्कर आहे पण त्यामुळे वीज बिल वाढते. पण, जर तुमचा गिझर जास्त वीज वापरत असेल आणि तुमचे वीज बिल वाढत असेल तर काळजी करू नका. काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही गिझरच्या विजेचा वापर कमी करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement