advertisement

कंप्यूटर रिस्टार्ट आणि शट डाउन केल्याने काय होतं? दोन्हीमधील फरक घ्या जाणून

Last Updated:
विंडोज कंप्यूटरला बंद करण्याचो दोन ऑप्शन असतात. एकामध्ये सिस्टम शट डाउन होते आणि दुसऱ्यामध्ये रिस्टार्ट होत असते. आज आपण या दोन्हीमधील फरक जाणून घेणार आहोत.
1/5
मुंबई : ऑफिसचं काम असो किंवा कॉलेजचं आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक हे कंप्यूटरचा वापर करतात. हे आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचं साधन बनलं आहे. पण तुम्ही विंडोज कंप्यूटर वापरत असाल तर तुम्हाला यामध्ये शटडाउन आणि रिस्टार्ट हे ऑप्शन मिळत. या दोन्हीही सिस्टम कंप्यूटरचे ऑपरेशनला शट डाउन करण्याचे काम करतात. पण या दोन्हींमध्ये थोडा फरक आहे. आपण नेहमीच वापरत असलात तरीही या मधील फरक आपल्याला माहिती नसतो. याविषयीच सविस्तर आपण आज जाणून घेणार आहोत.

2/5
शट डाउन हे तुमच्या कॉम्प्यूटराल बंद करते. तर रिस्टार्ट हे एका क्षणात कंप्यूटरला बंद करुन रिस्टार्ट करते. पण यामध्ये काय फरक आहे हे अत्यंत कमी लोकांना माहिती आहे. नियमित कंप्यूटर वापरणाऱ्यांनाही यामधील फरक माहिती नाही. चला मग जाणून घेऊया कधी कोणत्या ऑप्शनचा वापर केला पाहिजे.

3/5
शट डाउन केल्याने काय होतं? : विंडोजच्या खुप जुन्या व्हर्जनमध्ये शट डाउन आणि रिस्टार्टचं काम एकसारखं होत होतं. पण विंडोज 8 आल्यानंतर हे बदलले. नवीन विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये फास्ट स्टार्टअप नावाने एक नवीन फीचर मिळतं.हे तुमच्या कंप्यूटरला स्टार्ट होण्यात लागणाऱ्या दीर्घवेळेला कमी करण्यासाठी डिझाइन केले आहे. याच कारणामुळे जेव्हा तुम्ही कंप्यूटर शट डाउन करता, तेव्हा विंडोज पुढच्या वेळी ऑन होण्यासाठी लवकर सेटअप होते.

4/5
विंडोज 10 मध्ये शट डाउन केल्याने तुमचे सर्व प्रोग्राम आणि फाइल्स बंद होतात. पण ऑपरेटिंग सिस्टमचा सर्वात आवश्यक भाग विंडोज कर्नल बंद होत नाही. हे डिस्कवर सेव्ह राहते आणि तुम्ही पुढच्यावेळी सिस्टम ऑन करता तेव्हा तुम्हाला यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत नाही आणि ते तत्काळ बूट होते.

5/5
तुम्ही रीस्टार्ट केल्यावर काय होते? : दुसरीकडे, तुमचा कंप्यूटर रीस्टार्ट केल्याने विंडोज कर्नलसह सर्व प्रोसेस बंद होतात. याचा अर्थ असा की जेव्हा तुमचा कंप्यूटर पुन्हा बूट होतो तेव्हा तुम्हाला क्लीन स्टार्ट मिळते. तसंच, बूट होण्यास थोडा वेळ लागतो. म्हणून, अपडेट्स किंवा सॉफ्टवेअर इंस्टॉल करताना किंवा जेव्हा तुम्हाला एखादी त्रुटी दूर करायची असेल तेव्हा तुम्ही तुमची सिस्टम रीस्टार्ट करावी.

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement