बोंबला! सुहागरातला नवरीबाईची अशी डिमांड, नवरदेव गेला तो परत आलाच नाही

Last Updated:
Honeymoon Night : लग्न झालं की कित्येक कपलला प्रतीक्षा असते ती लग्नाची पहिली रात्र ज्याला सुहागरात म्हणतात त्याची. असंच एक कपल ज्यांचं नुकतंच लग्न झालं. पण सुहागरातला नवरीबाईने अशी डिमांड केली की नवरदेव गेला तो परत आलाच नाही.
1/5
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील ही घटना आहे.  मोहसीन नावाचा तरुण लग्नाच्या पहिल्या रात्रीच गायब झाला. त्याचा फोनही लागत नव्हता.

advertisement
2/5
त्याचं संपूर्ण कुटुंब टेन्शनमध्ये आलं त्यांनी पोलिसात धाव घेतली. मोहसीनला शेवटचं कालव्याजवळ पाहण्यात आलं. त्यामुळे तिथंही त्याचा शोध घेण्यात आला.

3/5
मोहसीन बल्ब आणायला देला होता. ज्या रूममध्ये त्यांची सुहागरात होती तिथली लाइट खूप ब्राइट होती. नवरीबाईने लो व्हॅटचा बल्ब आणायला सांंगितला. म्हणून तो घराबाहेर गेला. तो परत घरी आला नाही.

4/5
5 दिवसांनंतर मोहसीनचाच फोन आला. त्याने आपला नंबर सुरू करून कुटुंबाला कॉल केला त्याने आपण हरिद्वारमध्ये असल्याचं सांगितलं.

5/5
मोहसीन पोलिसांना म्हणाला की, त्याला नवरीसमोर कसंतरीच वाटत होतं. त्याला टेन्शन आलं होत. त्यामुळे कोणालाही न सांगता तो चालत हरिद्वारला गेला. (सर्व फोटो प्रतीकात्मक : AI Generated)

Madhuri Dixit On Politics : पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' गर्लने मौन सोडलं
पुण्यातून निवडणुकीची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? अखेर मौन सोड
  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

View All
advertisement