Chanakya Niti : कितीही जवळचे असले तरी यांना पैसे देऊच नका, आचार्य चाणक्य यांचा सल्ला

Last Updated:
Chanakya Niti In Marathi : आचार्य चाणक्य यांनी एखाद्या व्यक्तीने कोणत्या बाबतीत पैसे खर्च करावेत आणि कोणाला पैशाची मदत करावी. त्याचवेळी कोणत्या लोकांना पैसे दिल्याने नुकसान होतं, हेसुद्धा सांगितलं आहे.
1/5
आचार्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र, समाज, राजकारण, शासन, न्याय आणि जीवनातील नीतिमत्तेशी संबंधित बाबी उत्तम प्रकारे स्पष्ट केल्या आहेत. त्यांची धोरणे आजच्या युगातही इतकी प्रासंगिक आहेत की त्यांचे पालन करून एखादी व्यक्ती विविध समस्यांना सहजपणे तोंड देऊ शकते. पैशांबाबतही त्यांनी बरंच काही सांगितलं आहे.

advertisement
2/5
आचार्य चाणक्य यांनी कोणाला कधीही पैसे देऊ नयेत. असं केल्याने तुम्ही तुमची संपत्ती गमावता. आचार्य चाणक्यांकडून जाणून घ्या कोणाला कधीही पैसे देऊ नये

3/5
आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्याप्रमाणे ढग समुद्रातून पाणी घेऊन त्यावर गोड पाण्याचा वर्षाव करतो, त्याचप्रमाणे श्रीमंतांनी योग्य लोकांना पैसे द्यावेत. संपत्ती कधीही अयोग्य लोकांना देऊ नये. फक्त सद्गुणी लोकांनाच पैसे द्यावेत.

4/5
जर एखाद्या पात्र व्यक्तीला पैशाची आवश्यकता असेल तर त्याला मदत केली पाहिजे. तो त्याच्या व्यवसायाद्वारे किंवा कामाद्वारे त्या पैशाने अनेक लोकांचं कल्याण करू शकतो. तो या पैशाने मदत करणाऱ्या व्यक्तीलाही फायदा देऊ शकतो.

5/5
आचार्य चाणक्य म्हणतात तलावाचं पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी ते वाहतं राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे कमावलेले पैसे चांगल्या कामात खर्च करणं हाच त्याचं रक्षण करण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणजेच पैशाचा त्याग करत राहिलं पाहिजे. जर असं केलं नाही तर व्यक्तीमध्ये वाईट गोष्टी येतात. म्हणून पैशाचा चांगल्या कामात खर्च केला पाहिजे. हे पैशाचं रक्षण करतं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement