Airplane Secret : काय! प्लेनमध्ये प्रवाशांना पदार्थांतून दिलं जातं 'डबल' मीठ, पण का? एअर हॉस्टेसचा मोठा खुलासा

Last Updated:
Airplane Food : मीठ आरोग्यासाठी हानिकारक, तरी विमानातील खाद्यपदार्थांमध्ये डबल मीठ टाकलं जात असल्याचा खुलासा एका एअर हॉस्टसने केला आहे. यामागील कारणही तिनं सांगितलं.
1/5
विमानात प्रवाशांना स्वतः खाद्यपदार्थ देणाऱ्या एअर हॉस्टेनने विमानातील खाद्यपदार्थ न खाण्याचा सल्ला दिला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार  सेलिना बेडिंग असं या एअर हॉस्टेसचं नाव आहे.
विमानात प्रवाशांना स्वतः खाद्यपदार्थ देणाऱ्या एअर हॉस्टेनने विमानातील खाद्यपदार्थ न खाण्याचा सल्ला दिला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार  सेलिना बेडिंग असं या एअर हॉस्टेसचं नाव आहे.
advertisement
2/5
एअरलाइनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांत साखर आणि मिठाचं प्रमाण जास्त असतं. खाद्यपदार्थांमध्ये डबल मीठ टाकलं जातं.
एअरलाइनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांत साखर आणि मिठाचं प्रमाण जास्त असतं. खाद्यपदार्थांमध्ये डबल मीठ टाकलं जातं.
advertisement
3/5
आता जास्त मीठ आरोग्यासाठी हानिकारक म्हणून एअर हॉस्टेसने विमानातील डबल मीठ टाकलेले हे पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला आहे.
आता जास्त मीठ आरोग्यासाठी हानिकारक म्हणून एअर हॉस्टेसने विमानातील डबल मीठ टाकलेले हे पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
4/5
पण मग डबल मीठ टाकलंच का जातं?  तर याचं कारण आहे उंचावर केबिन म्हणजे विमानातील दबाब. ज्यामुळे जिभेचं टेस्टबड 30 टक्के बिघडते. म्हणजे पदार्थांची चव नीट लागत नाही.
पण मग डबल मीठ टाकलंच का जातं?  तर याचं कारण आहे उंचावर केबिन म्हणजे विमानातील दबाब. ज्यामुळे जिभेचं टेस्टबड 30 टक्के बिघडते. म्हणजे पदार्थांची चव नीट लागत नाही.
advertisement
5/5
त्यामुळे एअरलाइन्ससाठी खाद्यपदार्थ बनवणारी कंपनी त्या पदार्थांमध्ये मीठ डबल लागते. जेणेकरून प्रवाशांना त्याची चव लागेल.
तर मग आता लांबच्या प्रवासात खायचा काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तिने फ्रुट सलाड किंवा ग्रीन सलाड खाण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे उंचावर शरीरही हायड्रेट राहिल असं तिनं सांगितलं.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement