Flipkart Minute कसं काय फक्त 9 रुपयांना भाज्या देतं? त्याला हे कसं परवडतं? सत्य अखेर समोर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक प्रश्न अनेकांच्या मनात उभा रहातो, तो म्हणजे "फ्लीपकार्ट मीनिट कसं काय फक्त 9 रुपयांना भाज्या देतं?" हे खरचं शक्य आहे?
आजकाल लोक लहान मोठ्या खरेदीसाठी इंस्टंट डिलिव्हरी ऍपचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. एखादी महत्वाची वस्तू, ग्रोसरी, फळ-भाज्या हे सगळं लोक आता ऑनलाइन मागवू लागले आहेत. जे अगदी कमी वेळात घरपोहोच दिले जाते. यामुळे लोकांचा वेळ वाचतो. एवढच नाही तर या ऍपवर अनेकदा सुट देखील मिळते ज्यामुळे लोकांना आता हे ऍप दररोजच्या भाजीपाल्यासाठी वापरण्याची सवय झाली आहे.
advertisement
advertisement
या सुटमध्ये भाज्या, फळभाज्या हे 9 रुपयांमध्ये मिळत आहेत. अनेक लोक याचा लाभ आवर्जून घेतात आणि घरपोहोच ताज्या आणि दर्जेदार भाज्या मागवतात. ज्यामुळे बाजारात जाण्याचा वेळ देखील वाचते. पण असं असलं तरी एक प्रश्न अनेकांच्या मनात उभा रहातो, तो म्हणजे "फ्लीपकार्ट मीनिट कसं काय फक्त 9 रुपयांना भाज्या देतं?" हे खरचं शक्य आहे?
advertisement
Flipkart Minute च्या व्हायस प्रेसिडेंट कबीर बिस्वास म्हणतात,"Flipkart Minutes ग्राहकांच्या दैनंदिन गरजांना सुकर बनवत आहे. मूल्य, गुणवत्ता आणि सुविधा या तिन्हीं गोष्टींना महत्त्व देत आम्ही 9 रुपयात भाज्या 10 मिनिटांत देतो हे आमच्या ‘Farm-to-Consumer’ तंत्रज्ञान-सक्षम सप्लायचेनच्या जोरावर शक्य झालं आहे." हेच कारण आहे ज्यामुळे फ्लिपकार्ट आपल्याला 9 रुपयात भाज्या देत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आजच्या वेगवान ऑनलाईन जीवनशैलीत Flipkart Minute ची नवीन ऑफर "9 रुपयांत ताजी भाज्या 10 मिनिटांत" ही नुसती जाहिरात नाही, तर ती एक स्ट्रॅटेजिक चाल आहे. शहरी ग्राहकांना दिलासा देणारी ही ऑफर Flipkart च्या तंत्रज्ञानक्षम सप्लायचेन आणि लॉजिस्टिक सामर्थ्यावर आधारित आहे. जिथून गुणवत्ता, जलद सेवा आणि बचत मिळते.


