Honeymoon Hotel : हनीमूनसाठी बुक केलेल्या हॉटेल रूममध्ये बेडवर पांढरी चादर का असते? 5 कारणं, कपलला माहिती हवीच

Last Updated:
Honeymoon Hotel Room White Bedsheet : पांढरा रंग ज्यावर डाग, घाण सहज दिसते, तरी हॉटेल्स अशा चादरी का वापरतं, रंगीत का नाही? हा विचार तुम्ही कधी केला आहे का?
1/7
1990 च्या दशकापूर्वी हॉटेल्समध्ये रंगीत चादरी वापरल्या जात असत. जेणेकरून डाग, अस्वच्छता लपवता येईल पण त्यानंतर परदेशातील हॉटेल्समनी पांढऱ्या चादरी वापरायला सुरुवात केली आणि हळूहळू, जगभरातील हॉटेल्समध्ये ही प्रवृत्ती सामान्य झाली. त्यामागे अनेक मनोरंजक आणि व्यावहारिक कारणं आहेत.

advertisement
2/7
रंगीत चादरी सतत धुतल्याने त्यांचा रंग फिकट होतो. पण पांढऱ्या चादरीवर तसा परिणाम होत नाही.  पांढऱ्या चादरी धुण्यास आणि उजळवण्यास अत्यंत सोप्या असतात. सर्व हॉटेल चादरी ब्लीच आणि क्लोरीनने एकाच वेळी धुतल्या जातात. ब्लीचने डाग देखील लगेच काढून टाकले जातात.

3/7
आर्द्रतेमुळे बेडशीटला वास येऊ शकतो. पांढऱ्या चादरी वारंवार ब्लीच केल्याने त्या स्वच्छ राहतातच शिवाय वासही दूर होतो. म्हणूनच हॉटेलच्या खोल्या नेहमीच ताज्या आणि स्वच्छ वाटतात.

4/7
पांढऱ्या रंगाचा संबंध बऱ्याचदा लक्झरी आणि भव्यतेशी जोडला जातो. हॉटेलच्या खोलीत पांढऱ्या बेडशीट वापरल्याने खोली आणखी प्रीमियम आणि आलिशान दिसते.

5/7
पांढरा रंग शांती, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. जेव्हा पाहुणे हॉटेलच्या खोलीत राहतात तेव्हा पांढऱ्या चादरीचा प्रभाव शांती आणि शांततेची भावना निर्माण करतो. हा रंग आराम करण्यास आणि मन आनंदी ठेवण्यास देखील मदत करतो.

6/7
चांगल्या दर्जाच्या, जाड पांढऱ्या चादरी परवडणाऱ्या किमतीत सहज उपलब्ध असतात, ज्यामुळे बजेटच्या बाबतीत जागरूक हॉटेल मालकांसाठी त्या एक आदर्श पर्याय बनतात.

7/7
एकंदर काय तर फक्त हनीमूनच नाही, तर इतर वेळीही बहुतेक हॉटेलमध्ये बेडवरील चादरी पांढऱ्या रंगाच्याच असतात. कारण हे केवळ पाहुण्यांसाठी एक अनोखा अनुभव देत नाही तर हॉटेलच्या देखभालीसाठी देखील अत्यंत सोयीस्कर ठरतं.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement