भारतातील पहिला Red Road, संपूर्ण रस्ता लाल लाल; पण का, याचा अर्थ काय, आहे कुठे?

Last Updated:
Indian Red Road : सामान्यपणे तुम्ही काळ्या रोडवर पांढरे किंवा पिवळे पट्टे, निशाण पाहिले असतील. पण अशा प्रकारचा लाल रस्ता कधी पाहिला आहे का?
1/5
सामान्यपणे रस्ते काळ्या रंगाचे असतात त्यावर कलरने पांढरे किंवा पिवळे पट्टे मारलेले दिसतात, ते ट्रिफक साइन असतात. पण आता एक लाल रंगाचा असता ज्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रस्त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

advertisement
2/5
हा भारतातील पहिला रेड रोड. संपूर्ण रस्ता लाल रंगाने रंगवण्यात आला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग 45. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NH 45 च्या एका भागात अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर 5 मिमी जाडीचा लाल टेबलटॉप मार्किंग लावला आहे. मध्य प्रदेशातून जाणारा या महामार्गाचा हा जंगलातील भाग. हा भाग वीरंगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातून जातो. 2023 मध्ये वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाला मध्य प्रदेशातील सातवा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं. हा परिसर सागर, दमोह आणि नरसिंहपूर जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे.

3/5
येथील वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे, सध्या अंदाजे 26 वाघ आहेत. परिणामी महामार्गाचा हा भाग वन्यजीव संघर्षासाठी विशेषतः असुरक्षित बनला आहे. रस्ता ओलांडताना वाघ, बिबट्या, हरीण आणि इतर प्राणी वेगाने येणाऱ्या वाहनांनी धडकले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या 2 वर्षांत मध्य प्रदेशात 237 वन्यजीव-वाहन टक्कर झाल्या आहेत, ज्यामध्ये 94 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 45 चा हा भाग पूर्वी धोकादायक क्षेत्र मानला जात होता.

4/5
त्यामुळे वाहनचालकांना आगाऊ सूचना देणं आणि वन्यजीवांचं संरक्षण करणं हा याचा उद्धेश. हा रंग इतका तेजस्वी आहे की वाहनचालकांना दूरवरूनच जंगली भाग जवळ येत असल्याचं सहज कळते. रस्त्याचा पृष्ठभाग किंचित उंचावलेला असतो, ज्यामुळे वाहने जात असताना थोडासा धक्का बसतो, ज्यामुळे त्यांना आपोआप त्यांचा वेग कमी करावा लागतो.

5/5
एनएचएआयच्या अधिकाऱ्यांच्या मते, लाल रंगाचे हे रोड साइनबोर्ड चालकांना वेग कमी करण्यास भाग पाडतं. यासाठी स्पीड ब्रेकर किंवा मोठ्या साइनबोर्डची आवश्यकता नाहीशी होते. ही पद्धत सोपी आहे आणि त्याचे परिणाम लगेच दिसून येतात. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. हे मॉडेल जंगले आणि वन्यजीव क्षेत्रातून जाणाऱ्या इतर महामार्गांवरही वापरलं जाऊ शकतं.

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement