Indian Railways : भारतीय रेल्वेचा राजा आहे ही ट्रेन; रुळांवर आली की सगळ्या रेल्वे बाजूला होतात

Last Updated:
Indian Railways King : भारतात बऱ्याच रेल्वे धावतात. पण या रेल्वेचा राजा कोण याचा विचार तुम्ही कधी केला आहे आहे का? भारतातील एक अशी ट्रेन जिला किंग ऑफ इंडियन रेल्वे म्हटलं जातं.
1/7
भारतीय रेल्वे जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे. शतकानुशतकांचा इतिहास असलेली भारतीय रेल्वे कालांतराने विकसित होत आहे. प्रवाशांना कमीत कमी किमतीत आरामदायी, जलद आणि शाही प्रवास देण्यासाठी ती लक्झरी आणि जलद रेल्वे सेवा आणत आहे.

advertisement
2/7
भारतात बऱ्याच रेल्वे धावतात. पण या रेल्वेचा राजा कोण याचा विचार तुम्ही कधी केला आहे आहे का? भारतातील एक अशी ट्रेन जिला किंग ऑफ इंडियन रेल्वे म्हटलं जातं. आता तुम्ही वेग आणि इतर सर्व सोयीसुविधांचा विचार कराल तर वंदे भारत म्हणाल. पण बिलकुल नाही.

3/7
आपल्या भारतीय रेल्वेतील अशी ट्रेन जिला इंडियन रेलचा किंग म्हणजे भारतीय रेल्वेचा राजा म्हटलं जातं. जी तिच्या वेळा, आरामदायी प्रवास आणि दर्जेदार सेवांसाठी लोकप्रिय झाली आहे. उच्च दर्जाच्या सुविधा, जलद वेळापत्रक, स्वच्छता, स्वादिष्ट अन्न आणि प्रवाशांना शाही अनुभव देणारी ही ट्रेन.

4/7
भारतातील पहिली वातानुकूलित एक्सप्रेस ट्रेन आहे. ही ट्रेन ज्या मार्गावर धावते त्या मार्गावर इतर गाड्यांना ओव्हरटेक करण्याची परवानगी नाही, जी भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

5/7
ही ट्रेन आहे राजधानी एक्सप्रेस तिच्या नावाप्रमाणेच ती राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीला देशभरातील महत्त्वाच्या शहरांशी जोडते. विविध राज्यांच्या राजधानी शहरांना जोडणं ही तिची खासियत आहे.

6/7
पहिली राजधानी एक्सप्रेस 3 मार्च 1969 रोजी नवी दिल्ली आणि हावडा (कोलकाता) दरम्यान सुरू झाली. या ट्रेनमुळे दोन्ही प्रमुख शहरांमधील प्रवास वेळ 17 तासांपर्यंत कमी झाला. भारतीय रेल्वेने ही एक मोठी कामगिरी केली.

7/7
त्यानंतर राजधानी एक्सप्रेस सेवा हळूहळू अधिक मार्गांवर विस्तारित करण्यात आल्या. ती मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि गुवाहाटीसारख्या इतर मेट्रो शहरांशी जोडली गेली.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement