तेजाने महातेजाला केला स्पर्श, बुद्ध लेणीत घडला चमत्कार, पाहा Photo
- Published by:Devika Shinde
Last Updated:
स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहे
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गुहेत प्रवेश केल्याबरोबरच भगवान बुद्ध बोधीवृक्षाखाली बसलेले दिसतात, ते धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बसले आहेत. भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी आणि डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पाहायला मिळतात. तर मागच्या बाजूला स्तूप आहे. लेणीतील छताला गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला आहे.
advertisement
advertisement


