Knowledge News : Taj Hotel मध्ये एक रात्र राहण्याचे किती पैसे लागतात?

Last Updated:
अनेक लोक Taj Hotel समोर उभं राहून मी आयुष्यात एकदा यामध्ये जाईन असा विचार करतात. पण खर्चाचा अंदाज नसल्यामुळे आत जाण्याची हिंमत करत नाहीत, ज्यामुळे इथे रहायला जाण्याचं स्वप्न हे स्वप्नच रहातं.
1/9
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यासमोर असलेल्या Taj Hotel ची जगभर चर्चा आहे. या पंचतारीका हॉटेलमध्ये सेलिब्रिटी आणि फॉरेनर लोक राहायला येतात.

advertisement
2/9
पण असं असलं तरी देखील प्रत्येक भारतीयाचं हे स्वप्न आहे की त्याने Taj Hotel मध्ये एकदा तरी जावं. पण याचं एका दिवसाचं भाडं किंवा खर्च किती होईल याचा अंदाज त्याला नसतो.

3/9
अनेक लोक Taj Hotel समोर उभं राहून मी आयुष्यात एकदा यामध्ये जाईन असा विचार करतात. पण खर्चाचा अंदाज नसल्यामुळे आत जाण्याची हिंमत करत नाहीत, ज्यामुळे इथे रहायला जाण्याचं स्वप्न हे स्वप्नच रहातं.
अनेक लोक Taj Hotel समोर उभं राहून मी आयुष्यात एकदा यामध्ये जाईन असा विचार करतात. पण खर्चाचा अंदाज नसल्यामुळे आत जाण्याची हिंमत करत नाहीत, ज्यामुळे इथे रहायला जाण्याचं स्वप्न हे स्वप्नच रहातं.
advertisement
4/9
पण आज आम्ही तुम्हाला इथे एक रात्र घालवण्यासाठी किती खर्च होईल याची माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊ देशातील सर्वाच प्रसिद्ध 5 Star हॉटेलमधील खोलीत एक  रात्र रहाण्यासाठी किती खर्च येईल.

5/9
Taj Hotel च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार इथे एका खोलीत दोन व्यक्तींना राहण्यासाठी 20 हजार रुपये खर्च येतो. परंतू याचं भाडं दिवसानुसार बदलत असतं.

6/9
डिसेंबरचा पूर्ण महिना Luxury Room चं भाडं हे 20 हजार आहे. शिवाय जेव्हा तुम्ही रुम बुकिंग कराल तेव्हा त्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल, ज्यामुळे त्याची किंमत 23 ते 24 हजार होईल.

7/9
शिवाय ताज हॉटेलमध्ये वेगवेगळ्या थिमच्या रुम देखील मिळतात, ज्याची किंमत ही वेगळी असते.

8/9
Grand Luxury Suits,  Sea Facing रुमची किमत जर तुम्ही ऐकलात तर तुम्ही हादरुन जाल. या रुमची किंमत 2 लाख आहे, जी टॅक्सनंतर 2 लाख 33 हजाराला मिळेल.

9/9
माहितीसाठी म्हणून सांगतो की, Taj Hotel हे जमशेदजी टाटा यांनी बनवलं आहे, आता हे टाटा समुहाच्या अंडर आहे.

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement