Smelly Flower: जगातलं सर्वात मोठं फूल, वास मात्र सडलेल्या शरीरासारखा; तुम्हाला माहितीय का याविषयी?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी काहीतरी चांगल्या आणि वाईटसाठी प्रसिद्ध असतात. असंच एक फूल आहे जे सर्वात मोठं आहे मात्र त्याचा वास खूप घाण आहे. मात्र हे फूल पाहतात त्यांना भाग्यवानही म्हटलं जातं.
advertisement
advertisement
जगातील सर्वात मोठे फूल म्हणूनही या दुर्मिळ फुलाला ओळखळं जातं. याशिवाय वासामुळे हे दुर्गधीचं फूल म्हणूनही ओळळलं जातं. हे फूल दीड मीटर रुंद आणि तीन मीटरपेक्षा जास्त लांब आहे. पण या फुलाला फुलण्याचा कोणताही ऋतू नाही. ते 6 ते 7 वर्षांनी एकदा फुलते. एवढंच नाही तर एक ते तीन दिवसच फुलते. त्यामुळे हे फूल फुलले की जगभर त्याचीच चर्चा होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


