Bhavishya Malika : काय आहे भविष्य मलिका? जे लिहिलंय ते ठरतं खरं, बहुतांश भारतीयांचा आहे यावर विश्वास

Last Updated:
Bhavishya Malika 2024 Information In Marathi : अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की हे काय आहे आणि इतके लोक याबद्दल जाणून घेण्यात इतके उत्सुक का आहेत? नक्की त्यात असं आहे तरी काय?
1/7
हल्ली गुगलवर एक गोष्ट सर्वात जास्त ट्रेंड किंवा सर्चमध्ये आहे ती म्हणजे 'भविष्य मलिका'. अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की हे काय आहे आणि इतके लोक याबद्दल जाणून घेण्यात इतके उत्सुक का आहेत? नक्की त्यात असं आहे तरी काय?

advertisement
2/7
'भविष्य मलिका' हा ओरिया भाषेतील प्राचीन ग्रंथ आहे. यात भविष्यातील घटना, नैसर्गिक आपत्ती, युद्ध आणि सामाजिक बदलांसह विविध विषयांवरील अंदाज आहेत. बाबा वेंगाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. त्यांच्या भविष्यवाणीत जसं भविष्याचं भाकित केलं आहे, तसेच काहीसं भाकित आपल्याला 'भविष्य मलिका'मध्ये पाहायला मिळतं.

3/7
हे पुस्तक १६व्या शतकातील संत अच्युतानंद दास यांनी लिहिलं. या पुस्तकात केलेल्या भविष्यवाण्या कोड्यात लिहिल्या आहेत, या कोड्यांना समजणे किंवा डिकोड करणे कठीण आहे आणि म्हणूनच त्यात लिहिलेल्या गोष्टींना कधीकधी अनेक अर्थ असतात.

4/7
भविष्य मलिका या पुस्तकानुसार 2024 नंतर कधीही तिसरे महायुद्ध सुरू होईल, जे पुढील 6 वर्षे 6 महिने चालेल. या काळात आपला शेजारी देश चीन 13 मुस्लिम देशांसह आपल्या भारतावर हल्ला करेल, परंतु असे असूनही भारत हे युद्ध जिंकेल. याशिवाय या युद्धादरम्यान पृथ्वीवरील सजीवांच्या मृत्यूची प्रक्रिया सुरू होईल, असं देखील सांगितलं आहे.

5/7
यापुस्तकात भारताबाहेरील गोष्टीही भाकीत केल्या आहेत, त्यानुसार येत्या काळात मक्का-मदीना (इस्लामचे पवित्र स्थान) येथे इतके भयंकर युद्ध होईल की संपूर्ण मध्यपूर्व त्याद्वारे नष्ट होईल असं सांगितलं आहे.

6/7
ज्यांनी हे पुस्तक डीकोड केले त्यांनी सांगितले की, सन २०२४ पासून, सूर्यातून सौर ज्वाला निघतील जे इतके शक्तिशाली असतील की उपग्रह, रेडिओ आणि इंटरनेट काम करणे थांबवतील, ज्यामुळे संपूर्ण जगात ब्लॅकआउट होईल म्हणजेच जगात कुठेही वीज जाईल. अलीकडे, मे 2024 मध्ये, असाच एक सौर फ्लेअर पृथ्वीवर आदळला होता, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया, चीन आणि जपानमधील सर्व रेडिओ स्टेशन बंद करण्यात आले होते.

7/7
या पुस्तकात कोणत्या दिवशी काय होईल याबद्दल स्पष्टपणे लिहिलेले नाही. या कारणास्तव, जर पाच लोकांनी कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला, तर हे पाचही लोक त्यातून वेगवेगळे अर्थ काढण्याची शक्यता आहे.

Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement