योद्धा is Back! 40 वर्षानंतर बारामतीची सूत्रं पुन्हा हाती घेतली, शरद पवार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी सुनेत्रा पवारांनी बारामतीचं नेतृत्व करावं अशी चर्चा सुरू असताना शरद पवारांनी एक मोठा संदेश दिला आहे.
अजित पवारांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे.शरद पवारांसाठी हा मोठा दादांचे निधन हे चित्र महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारे आहे

अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण पवार कुटुंब कोलमडून पडले आहे. शरद पवार यांचा खंदा आधार हरपला आहे. अजित पवरांच्या निधनानंतर बारामतीत पुन्हा सक्रिय झाले आहे
advertisement

बारामतीतील निरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी शरद पवारांनी केली. मात्र अजितदादांच्या निधनानंतर ही पाहणी केवळ सांकेतिक आहे.

अजित पवार ज्यावेळी बारामतीत कारभार पाहत होते त्यावेळी बारामतीच्या कोणत्याही समस्येसंदर्भात शरद पवारांनी कधीच लक्ष घालत नव्हते. कारण शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी अजित पवारांकडे कारभार सोपावला होता
advertisement

एवढचं नाही तर राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतर देखील शरद पवारांनी कधीच बारामतीत लक्ष घातले नव्हते.

मात्र अजित पवारांचे निधन झाल्यानंतर आज त्यांचे अस्थीविसर्जन झाले असताना शरद पवारांनी नीरा वाघज या गावात जात नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली.
advertisement

शरद पवारांना हे दाखवून द्यायचे आहे की मी बारामतीचे नेतृत्व करायला अजूनही सिद्ध केलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेत्यांनी सुनेत्रा पवारांनी बारामतीचं नेतृत्व करावं अशी चर्चा सुरू असताना शरद पवारांनी एक मोठा संदेश दिला आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
योद्धा is Back! 40 वर्षानंतर बारामतीची सूत्रं पुन्हा हाती घेतली, शरद पवार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये










