GT vs LSG : अख्खी आयपीएल फ्लॉप ठरलेल्या रिषभ पंत नो लुक शॉट, सिक्स गेला की आऊट झाला?पाहा VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या रिषभ पंतने आजच्या सामन्यात खतरनाक शॉर्ट खेळला आहे.या शॉर्टची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
GT vs LSG : आयपीएलच्या 18व्या हंगामात आज लखनऊ सूपर जाएंटसने प्रथम फलंदाजी करताना 236 धावा ठोकल्या आहेत.त्यामुळे गुजरात जाएट्ससमोर 237 धावांचे आव्हान आहे. हे आव्हान आता गुजरात पुर्ण करते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.दरम्यान आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या रिषभ पंतने आजच्या सामन्यात खतरनाक शॉर्ट खेळला आहे.या शॉर्टची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरं गुजरातच्या ओव्हरचे 10 बॉल उरले असताना रिषभ पंत मैदानावर आला होता. त्यावेळी धावसंख्या 212 पर्यंत पोहचली होती.यावेळी पंत एक रन काढून स्ट्राईक पूरनला दिली. त्यानंतर शेटवच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर पंतने सिक्स मारला.त्यानंतर पाचव्या बॉलवर रिषभ पंतने सिक्स ठोकला होता.पंतचा हा नो लूक शॉट होता. हा शॉर्ट पाहून स्टेडिअममधले सगळेच अवाक झाले होते. या सिक्सचा आता व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
advertisement
RISHABH PANT SMASHED ONE OF THE CRAZIEST SIXES OF THE IPL. pic.twitter.com/aJFjsaDKIB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 22, 2025
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरोर्के
advertisement
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (क), जोस बटलर (डब्ल्यू), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 22, 2025 10:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
GT vs LSG : अख्खी आयपीएल फ्लॉप ठरलेल्या रिषभ पंत नो लुक शॉट, सिक्स गेला की आऊट झाला?पाहा VIDEO