Mumbai Indians : रोहित शाना निघाला, मुंबईच्या कॅम्पमध्ये पाय ठेवताच मास्टरस्ट्रोक, IPLमधल्या सगळ्या टीमची वाट लावणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर सोमवारीच रोहित शर्मा हा मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाला होता. मुंबई इंडियन्सने यावेळी त्याचा एक टीझरही रिलीज केला होता.
Mumbai Indians : आयपीएलच्या 19 व्या सीझनला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 29 मार्च 2026 ला कोलकत्ता नाईट रायडर्स विरूद्ध मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर असणार आहे.या सामन्यांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.असे असतानाच रोहित शर्माची मुंबईच्या कॅम्पमध्ये एंन्ट्री झाली आहे. त्यामुळे रोहितने मुंबईच्या कॅम्पमध्ये पाय ठेवताच मास्टरस्ट्रोक खेळला आहे. या त्याच्या खेळीमुळे आयपीएलमधल्या इतर टीमची वाट लागणार आहे.दरम्यान हा मास्टरस्ट्रोक नेमका काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर सोमवारीच रोहित शर्मा हा मुंबईच्या कॅम्पमध्ये दाखल झाला होता. मुंबई इंडियन्सने यावेळी त्याचा एक टीझरही रिलीज केला होता. टीझरला आला रे...मुंबईच्या राजाच आगमन झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर कॅम्पमध्ये दाखल होताच रोहित शर्माने आजपासून आयपीएल 2026 च्या सरावाला सूरूवात केली आहे. या सरावा दरम्यानचाही एक व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
सरावाच्या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत टीम इंडियाचा खेळाडू शार्दुल ठाकूर देखील होता. प्रॅक्टीस दरम्यान शार्दुल ठाकूरच्या बॉलवर रोहित शर्माने षटकार खेचला होता. पण शार्दूलने कॅचसाठी कॉल केला होता, पण रोहित शर्माने स्टॅन्डमध्ये कॅच पकड असा त्याला टोमणा मारला होता.
🚨MAHELA JAYAWARDENE CONFIRMS ROHIT SHARMA WILL PLAY ON THE FIELD, NOT AS AN IMPACT PLAYER🚨
advertisement
"Rohit Sharma had a few minor fitness concerns last year, so his workload needed careful management. Despite that, he continued to make a big impact on the team, whether on the field or… pic.twitter.com/6liaAInLRW
—
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 5:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : रोहित शाना निघाला, मुंबईच्या कॅम्पमध्ये पाय ठेवताच मास्टरस्ट्रोक, IPLमधल्या सगळ्या टीमची वाट लावणार?






