TV, वॉशिंग मशीनसह AC खरेदीची सुवर्ण संधी! Cromaचा रिपब्लिक डे सेल सुरु, भारी ऑफर 

Last Updated:

Croma Republic Day Sale 2026 मध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि होम अप्लायंसेसवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. iPhone, Samsung आणि इतर ब्रँड्सवर बँक ऑफर, एक्सचेंज आणि EMI सह मोठी बचत करा.

स्मार्टफोन डील्स
स्मार्टफोन डील्स
मुंबई : क्रोमाच्या Republic Day Sale 2026 ची सुरुवात झाली आहे. सेलमझध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, मोठे घरगुती उपकरणं आणि ऑडिओ प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. हा सेल देशभरातील सर्व क्रोम स्टोर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लाइव्ह आहे आणि 26 जानेवारी 2026 पर्यंत चालेल. रिपब्लिक डे लक्षात घेता Croma ने यावेळी विशेषतः प्रीमियम आणइ डेली-यूज प्रोडक्ट्सवर जोर दिला आहे.
या सेलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे स्मार्टफोन डील. क्रोमाच्या मते, ऑफर्स आणि एक्सचेंजसह, iPhone 17 फक्त ₹47,990 च्या प्रभावी किमतीत खरेदी करता येईल. iPhone 15 देखील फक्त ₹31,990 मध्ये उपलब्ध आहे. या किमती बँक कॅशबॅक आणि जुन्या फोनच्या एक्सचेंजवर अवलंबून आहे.
सॅमसंग फोनही स्वस्तात 
Samsung च्या नवीन Galaxy S25 सीरीज आणि फोल्डेबल स्मार्टफोन्सही रिपब्लिक डे ऑफर्सचा भाग आहे. जे खासकरुन सॅमसंग यूझर्ससाठी चांगले अपग्रेड ऑप्शन ठरतात.
advertisement
लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांनाही क्रोमा रिपब्लिक डे सेल खुप फायदेशीर आहे. मॅकबुक Air (M4 चिप) ला स्टूटेंड्ससाठी स्पेशल प्राइजवर सादर केला आहे. यासोबतच Windows लॅपटॉप्सवरही एक्सचेंज बेनिफिट आणि बँक ऑफर्स मिळत आहेत. ज्यामुळे वर्क आणि स्टडीसाठी नवीन लॅपटॉप घेणे सोपे होते.
advertisement
इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील स्वस्तात उपलब्ध
टीव्ही आणि घरगुती उपकरणांच्या विभागातही जोरदार ऑफर्स पाहायला मिळत आहेत. सॅमसंग निओ क्यूएलईडी आणि टीसीएल क्यूएलईडी टीव्हीवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिल्या जात आहेत. वॉशिंग मशीन ₹31,290 पासून सुरू होतात, तर काही एअर कंडिशनर आकर्षक मोफत वस्तूंसह देखील येतात. ऑडिओ श्रेणीमध्ये, मार्शल सारख्या प्रीमियम ब्रँडचे स्पीकर्स देखील डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
याव्यतिरिक्त, क्रोमाने कॅशबॅक, सोपे ईएमआय आणि एक्सचेंज बोनस सारख्या ऑफर देण्यासाठी अनेक बँकांसोबत भागीदारी केली आहे. टाटा न्यू एचडीएफसी कार्ड यूझर अतिरिक्त फायदे मिळवू शकतात. एकूणच, या सणासुदीच्या हंगामात स्मार्ट आणि परवडणाऱ्या दरात खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी Croma Republic Day Sale 2026 ही एक उत्तम संधी आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
TV, वॉशिंग मशीनसह AC खरेदीची सुवर्ण संधी! Cromaचा रिपब्लिक डे सेल सुरु, भारी ऑफर 
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement