पत्रकारांशी बोलताना शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "शिंदेंना महापौर पदाची दिल्लीतून कोण चावी देतंय.कारण भाजपचा म्हणजेच देवेंद्र फडणवीसांचा महापौर होऊ नये.माझ्या माहितीप्रमाणे भाजपच्या नगरसेवकांना कुठेतरी हलवलंय. हे काय सरकार आहे. कोण कोणाला घाबरतंय.मुख्यमंत्री दाओसला बसून नगरसेवकांकडे लक्ष ठेवतायत."
Last Updated: Jan 19, 2026, 15:58 IST


