Thane Winning Candidate List: एकनाथ शिंदेच ठाण्याचे बॉस, वॉर्डनिहाय विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

ठाण्यात शिंदेंनी  विजय मिळवला असून बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्याचे कारभारी हे एकनाथ शिंदे ठरले आहेत.

News18
News18
ठाणे : राज्यातील ठाणे हा एकमेव जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल सहा महानगरपालिका आहेत. त्यामुळे मुंबईनंतर ठाण्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. ठाण्यात सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. तीन दशकांपासून ठाणे महानगपालिकेवर असेलली शिवसेनेची सत्ता कायम ठेवण्यात एकनाथ शिंदे यांना यश मिळाले आहे. ठाण्यात शिंदेंनी  विजय मिळवला असून बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. बहुमताचा आकडा ६६ आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्याचे कारभारी हे एकनाथ शिंदे ठरले आहेत.
ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप , एकनाथ शिंदे शिवसेना युती झाली आहे. मनसे आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकत्र निवडणूक लढत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी देखील ठाण्यात निवडणूक लढताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
भागविजयी उमेदवारउमेदवाराचे नावपक्ष
१ - अ
हेमंत उंबरसाडे
राष्ट्रवादी (अजित पवार)
प्रमिला गावितउद्धवसेना
विक्रांत तांडेलशिंदेसेना
अनिता राम ठाकूर
अनिता राम ठाकूरभाजप
रसिका पाटीलउद्धवसेना
मनीषा म्हात्रे
राष्ट्रवादी (अजित पवार)
१ - क
आरती खळे गावकर
राष्ट्रवादी (अजित पवार)
नम्रता घरतशिंदेसेना
तृप्ती भोईरउद्धवसेना
१ - ड
सिद्धार्थ ओवळेकरशिंदेसेना
गितेश तांडेल
राष्ट्रवादी (अजित पवार)
महेंद्र पाटीलउद्धवसेना
कमल चौधरीभाविका कोटलकाँग्रेस
देवयानी गावित
राष्ट्रवादी (अजित पवार)
कमल चौधरीभाजप
विकास पाटीलहर्षद ठाकूरकाँग्रेस
कविता पाटीलउद्धवसेना
विकास पाटीलभाजप
अर्चना मणेराअर्चना मणेराभाजप
शेख शबाना सिकंदरकाँग्रेस
हरले भाग्यश्रीउद्धवसेना
मनोहर डुंबरेमनोहर डुंबरेभाजप
संजय निषादकाँग्रेस
रवींद्र मोरेमनसे
आर्यन वाघमारे
राष्ट्रवादी (अजित पवार)
३ - अ
विजेता पूर्णेकरउद्धवसेना
पद्मा भगतशिंदेसेना
मनीषा वाघ
राष्ट्रवादी (अजित पवार)
शिल्पा सोनोनेकाँग्रेस
३ - ब
शीतल आहेरकाँग्रेस
वैशाली पाटील
राष्ट्रवादी (अजित पवार)
मीनाक्षी शिंदेशिंदेसेना
कमल शिर्केउद्धवसेना
३ - क
नीलेश चव्हाणमनसे
एकनाथ जाधवकाँग्रेस
लहू पाटीलशिंदेसेना
दिगंबर लवटे
राष्ट्रवादी (अजित पवार)
३ - ड
छत्रपती पूर्णेकर
राष्ट्रवादी (अजित पवार)
जयनाथ पूर्णेकरउद्धवसेना
विक्रांत वायचळशिंदेसेना
मुकेश मोकाशीप्रतीक्षा डाकीमनसे
मुकेश मोकाशीभाजप
तुषार साळुंखे
राष्ट्रवादी (अजित पवार)
स्नेहा आंब्रेनुपूर अग्रवालउद्धवसेना
स्नेहा आंब्रेभाजप
पुष्पा दरम्यानसिंह बिस्तकाँग्रेस
राधिका प्रकाश राणे
राष्ट्रवादी (अजित पवार)
आशादेवी सिंहसुनंदा कालगुडेउद्धवसेना
पूजा भोसले
राष्ट्रवादी (अजित पवार)
आशादेवी सिंहभाजप
४ - ड
आशिष गिरी
राष्ट्रवादी (अजित पवार)
संतोष जयस्वालउद्धवसेना
अशोक नलवालाकाँग्रेस
सिद्धार्थ पांडेशिंदेसेना
५ - असुलेखा चव्हाण- बिनविरोधशिंदेसेना
५ - ब
जयश्री डेव्हिडशिंदेसेना
विक्रम चव्हाणअपक्ष
५ - क
दीपाली घोसाळकरउद्धवसेना
परिशा सरनाईकशिंदेसेना
सीताराम राणेसीताराम राणेभाजप
पुष्कराज विचारेमनसे
घोगरे वनितापूजा आवारेउद्धवसेना
घोगरे वनिता संदीपशिंदेसेना
सरिता ठाकूर
सरिता ठाकूरशिंदेसेना
विश्वजा पेढांमकर सावंतउद्धवसेना
जाधव प्रशांतजाधव प्रशांतशिंदेसेना
भालचंद्र देसाईउद्धवसेना
हणमंत जगदाळेहणमंत जगदाळेशिंदेसेना
येंडे धनंजय पुंडलीकउद्धवसेना
७ - अ
संजीवनी कांबळेकाँग्रेस
विमल भोईरशिंदेसेना
पायल म्हस्के
राष्ट्रवादी (अजित पवार)
अश्विनी सातपुतेउद्धवसेना
७ - ब
स्वप्नाली पांचगेमनसे
नम्रता जाधवकाँग्रेस
कल्पना पाटीलशिंदेसेना
७ - क
जयस्वाल रामकिसन लालेरामउद्धवसेना
धुधावडे जनार्दन नारायणकाँग्रेस
राजेंद्र फाटकशिंदेसेना
अजय सकपाळ
राष्ट्रवादी (अजित पवार)
७ - ड
वैभव कदमभाजप
विक्रांत चव्हाणकाँग्रेस
संतोष निकम
राष्ट्रवादी (अजित पवार)
८ - अ
उषा भोईरशिंदेसेना
कोमल वाडेकरउद्धवसेना
८ - ब
शीतल भोईरकाँग्रेस
वर्षा पाटीलउद्धवसेना
सपना भोईरशिंदेसेना
८ - क
रवींद्र चव्हाणउद्धवसेना
श्रीरंग पंडितकाँग्रेस
देवराम भोईरशिंदेसेना
८ - ड
सचिन कुरेलमनसे
राकेश पूर्णेकरकाँग्रेस
संजय भोईरशिंदेसेना
फैजल जलालराष्ट्रवादी (शरद पवार)
९ - अ
गणेश कांबळेशिंदेसेना
तुळशीराम साळवेराष्ट्रवादी (शरद पवार)
मंगेश सूर्यवंशी
राष्ट्रवादी (अजित पवार)
९ - ब
कल्पना कवळेउद्धवसेना
अनिता गौरीशिंदेसेना
९ - क
पल्लवी गीध
राष्ट्रवादी (अजित पवार)
पूजा शिंदेराष्ट्रवादी (शरद पवार)
विजया लासेशिंदेसेना
९ - ड
अभिजित पवारराष्ट्रवादी (शरद पवार)
उमेश पाटीलशिंदेसेना
11
दीपक जाधवहेमंत इंगळेकाँग्रेस
दीपक जाधवभाजप
महेश्वरी तरेउद्धवसेना
शुचिता पाटणकरपल्लवी घागकाँग्रेस
शुचिता पाटणकरभाजप
भक्ती भोईरउद्धवसेना
नंदा पाटीलसीमा इंगळेमनसे
नंदा पाटीलभाजप
कृष्णा पाटीलकृष्णा पाटीलभाजप
प्रदीप मोरेउद्धवसेना
यादव शत्रुघ्नकाँग्रेस
१०
१० - अ
अश्विनी पालकरराष्ट्रवादी (शरद पवार)
पूनम माळी
राष्ट्रवादी (अजित पवार)
गीता वैतीशिंदेसेना
१० - ब
खान वहिदा मुस्तफा
राष्ट्रवादी (अजित पवार)
विनया भोईरभाजप
आलिशा आलम शेखकाँग्रेस
नीलिमा शेखराष्ट्रवादी (शरद पवार)
१० - क
दिलीप कंकाळेभाजप
नजीब मुल्ला
राष्ट्रवादी (अजित पवार)
मोहम्मद आसिम जावेद शेखराष्ट्रवादी (शरद पवार)
१० - ड
जतीन उदय कोठारेराष्ट्रवादी (शरद पवार)
दळवी मेहमूद आदमउद्धवसेना
सुहास देसाई
राष्ट्रवादी (अजित पवार)
जावेद शेखकाँग्रेस
जमीर जलील सिद्दीकीभाजप
१२
१२ - अ
दिगंबर भागुजी सूर्यवंशीभाजप
प्रकाश दत्ता पाटीलमनसे
मुल्ला हमजा निसारराष्ट्रवादी (शरद पवार)
१२ - ब
नीता देवेंद्र भगतमनसे
अश्विनी संजय वाघमारेशिंदेसेना
जयश्री संजू कदम
राष्ट्रवादी (अजित पवार)
१२ - क
मयूरी तेजस पोरजीमनसे
सारिका झोरेउद्धवसेना
दीप्ती सुशांत नलावडेभाजप
१२ - ड
प्रशांत प्रभाकर गावडेमनसे
श्रीपती गावसशिंदेसेना
राहुल शिवाजी कदम
राष्ट्रवादी (अजित पवार)
१३
१३ - अ
खुप्से शहाजी संपतउद्धवसेना
भरत पडवळ
राष्ट्रवादी (अजित पवार)
अशोक वैतीशिंदेसेना
१३ - ब
निर्मला कणसेशिंदेसेना
तृप्ती जोशी
राष्ट्रवादी (अजित पवार)
अनिला हिंगेउद्धवसेना
१३ - क
वैशाली घाटवळउद्धवसेना
विद्या वैती
राष्ट्रवादी (अजित पवार)
वर्षा शेलारशिंदेसेना
१३ - ड
अतुल गवारे
राष्ट्रवादी (अजित पवार)
संजय दळवीउद्धवसेना
अनिल भोरशिंदेसेना
१४
१४ - अ- शीतल ढमाले (बिनविरोध)शीतल ढमाले (बिनविरोध)शिंदेसेना
१४ - ब
कांचन चिंदरकरशिंदेसेना
प्रमिला भांगेउद्धवसेना
भोसले भारती
राष्ट्रवादी (अजित पवार)
१४ - क
राजीव शिरोडकरउद्धवसेना
शिंदे राकेश विजयशिंदेसेना
हयबती राजेंद्र साहेबन्नाकाँग्रेस
१४ - ड
सुशांत घोलपउद्धवसेना
दिलीप बारटक्केशिंदेसेना
मयूर शिंदे
राष्ट्रवादी (अजित पवार)
१५
१५ - अ
सुरेश कांबळेभाजप
गोतपगार अभिजीत राजेंद्र
राष्ट्रवादी (अजित पवार)
पवन एकनाथ पडवळमनसे
वाहुळे विद्या भिमरावकाँग्रेस
१५ - ब
यज्ञा भोईरशिंदेसेना
उर्मिला मानेउद्धवसेना
१५ - क
निधी पाठककाँग्रेस
अनिता यादवभाजप
सीता कृष्णसिंह सोडारीउद्धवसेना
१५ - ड
प्रतीक राणेउद्धवसेना
अमित सरय्याभाजप
आदेश सिंह
राष्ट्रवादी (अजित पवार)
अंजनीकुमार सिंहकाँग्रेस
१६
दर्शना जानकरदर्शना जानकरशिंदेसेना
संजय भिसेउद्धवसेना
१६ - ब
आरती पाटीलमनसे
शिल्पा वाघशिंदेसेना
मनप्रितकौर स्यानरश्मी सावंतमनसे
मनप्रितकौर स्यानशिंदेसेना
मनोज शिंदेधनसिंह कालुसिंहकाँग्रेस
मनोज शिंदेशिंदेसेना
संदीप खरातवंचित बहुजन आघाडी
१७
१७ - अएकता एकनाथ भोईर (बिनविरोध)शिंदेसेना
१७ - ब
पूजा ढमाळमनसे
संध्या मोरेशिंदेसेना
पूजा मोरेवंचित बहुजन आघाडी
१७ - क
सागर खरातउद्धवसेना
प्रभात झाकाँग्रेस
प्रकाश शिंदेशिंदेसेना
१७ - ड
सुखदेव उबाळेउद्धवसेना
योगेश जानकरशिंदेसेना
१८
१८ - अ
दीपक वेतकरशिंदेसेना
मधुकर होडावडेकरउद्धवसेना
१८ - ब- जयश्री फाटक (बिनविरोध)जयश्री फाटक (बिनविरोध)शिंदेसेना
१८ क- सुखदा मोरे (बिनविरोध)सुखदा मोरे (बिनविरोध)शिंदेसेना
१८ - ड- राम रेपाळे (बिनविरोध)राम रेपाळे (बिनविरोध)शिंदेसेना
१९
१९ - अ
अस्मिता बनकरउद्धवसेना
मिनल संखेशिंदेसेना
१९ - ब
जाधव वृषाली शंकरकाँग्रेस
नम्रता भोसलेशिंदेसेना
प्रमिला मोरेमनसे
१९ - क
रविंद्र कळवेउद्धवसेना
विकास रेपाळेशिंदेसेना
१९ - ड
राजेंद्र फाटकशिंदेसेना
अनिल मोरेउद्धवसेना
२०
२० - अ
सारंग उत्तम कदमउद्धवसेना
मालती पाटीलशिंदेसेना
मयेकर योगेश सत्यवानकाँग्रेस
२० - ब
सविता चव्हाणमनसे
शर्मिला पिंपळोलकरशिंदेसेना
रेश्मा आहिरेकाँग्रेस
२० - क
राजेश्री नाईकमनसे
नम्रता पमनानीशिंदेसेना
भरत चव्हाणस्वप्नील कोळीकाँग्रेस
भरत चव्हाणभाजप
राजेश वायाळ पाटीलउद्धवसेना
२१
संजय वाघुलेतुषार रसाळउद्धवसेना
संजय वाघुलेभाजप
प्रतिभा मढवीसंचिता जोशीमनसे
प्रतिभा मढवीभाजप
मृणाल पेंडसेउर्मिला डोंगरेमनसे
मृणाल पेंडसेभाजप
सुनेश जोशीशानु गाला पेपीलोनउद्धवसेना
सुनेश जोशीभाजप
२२
२२ - अ
प्रज्ञा कांबळेमनसे
मेहरोल नमिता धर्मवीरकाँग्रेस
उषा वाघभाजप
२२ - ब
सुधीर कोकाटेशिंदेसेना
सुभाष ठोंबरेकाँग्रेस
रवींद्र सोनारमनसे
२२ - क
नम्रता कोळीभाजप
खैरालीया राखी प्रवीणकाँग्रेस
सानिक चव्हाणउद्धवसेना
२२ - ड
पवन कदमशिंदेसेना
संदीप खांबेकाँग्रेस
मयूर जैनउद्धवसेना
विकास दाबाडेअपक्ष
२३
२३ - अ
प्रकाश पाटीलराष्ट्रवादी (शरद पवार)
मिलिंद पाटीलशिंदेसेना
सुदर्शन साळवी
राष्ट्रवादी (अजित पवार)
२३ - ब
रंजन गाला
राष्ट्रवादी (अजित पवार)
मनाली पाटीलशिंदेसेना
प्रमिला केणी
अपक्ष (शिंदेसेना बंडखोर)
२३ - क
सेजल कदम
राष्ट्रवादी (अजित पवार)
सपना पाटीलराष्ट्रवादी (शरद पवार)
अपर्णा साळवीशिंदेसेना
२३ - ड
मंदार केणीशिंदेसेना
विलास गायकरउद्धवसेना
मीद अब्दुल शेखकाँग्रेस
२४
२४ - अ
आरती कटकधोंडकाँग्रेस
आरती गायकवाडशिंदेसेना
माधुरी ठाकरे
राष्ट्रवादी (अजित पवार)
सुषमा पाटीलराष्ट्रवादी (शरद पवार)
२४ - ब
वैशाली खास्करराष्ट्रवादी (शरद पवार)
अनिता गवतेउद्धवसेना
प्रियंका पाटीलशिंदेसेना
२४ - क
रवींद्र कोळीकाँग्रेस
आनंद पाटील
राष्ट्रवादी (अजित पवार)
जितेंद्र पाटीलशिंदेसेना
सुर्शता सूर्यरावराष्ट्रवादी (शरद पवार)
२४ - ड
हर्षल कोळीकाँग्रेस
अक्षय ठाकूरराष्ट्रवादी (शरद पवार)
संतोष तोडकरशिंदेसेना
विजय पवार
राष्ट्रवादी (अजित पवार)
२५
२५ - अ
रिटा यादवराष्ट्रवादी (शरद पवार)
सुरेश शेवाळे
राष्ट्रवादी (अजित पवार)
महेश साळवीशिंदेसेना
२५ - ब
पुष्पा कदमकाँग्रेस
अमिषा पाटीलशिंदेसेना
नेहा पांडेय
राष्ट्रवादी (अजित पवार)
रेखा यादवराष्ट्रवादी (शरद पवार)
सलोनी सुर्वेउद्धवसेना
२५ - क
प्रियंका ठाकूर
राष्ट्रवादी (अजित पवार)
वर्षा मोरेराष्ट्रवादी (शरद पवार)
चंद्रकांता साळवीशिंदेसेना
२५ - ड
प्रकाश बर्डेराष्ट्रवादी (शरद पवार)
दीनानाथ पांडेभाजप
बुधीराम पिस्तोरीकाँग्रेस
२६
२६ - अ
अनिता किणेराष्ट्रवादी (शरद पवार)
वनिता पाटीलकाँग्रेस
मनीषा भगत
राष्ट्रवादी (अजित पवार)
२६ - ब
फेमिदा नसीम खानकाँग्रेस
संगीता पालेकर
राष्ट्रवादी (अजित पवार)
अनसूया भगतभाजप
दीपाली भगतराष्ट्रवादी (शरद पवार)
२६ - क
यासीन कुरेशीराष्ट्रवादी (शरद पवार)
प्रेमनाथ भगत
राष्ट्रवादी (अजित पवार)
इम्तियाज अब्दुल रेहमान मालीमकाँग्रेस
कल्पना सूर्यवंशीभाजप
२६ - ड
कुरैशी अखलाक रशीदराष्ट्रवादी (शरद पवार)
आदील इब्राहीम खानकाँग्रेस
विश्वनाथ भगत
राष्ट्रवादी (अजित पवार)
२७
२७ - अ
प्रकाश पाटीलमनसे
शैलेश पाटीलशिंदेसेना
२७ - ब
नीलम पाटीलउद्धवसेना
स्नेहा पाटीलशिंदेसेना
गीता भगतमनसे
२७ - क
मयुरी पोरजीमनसे
दीपाली भगतशिंदेसेना
२७ - ड
प्रशांत गावडेमनसे
सचिन पाटीलउद्धवसेना
आदेश भगतशिंदेसेना
२८
२८ - अ
१. उत्तम कदमकाँग्रेस
२. दीपक जाधवशिंदेसेना
३. योगेश निकमउद्धवसेना
२८ - ब
१. रेश्मा पवारमनसे
२. ज्योती पाटीलउद्धवसेना
३. दर्शना म्हात्रेशिंदेसेना
२८ - क
१. अंकिता कदममनसे
२. साक्षी मढवीशिंदेसेना
२८ - ड
१. किरण ताटेकाँग्रेस
२. रमाकांत मढवीशिंदेसेना
३. रोहिदास मुंढेउद्धवसेना
२९
२९ - अ
१. अंकिता पाटीलउद्धवसेना
२. अर्चना पाटीलशिंदेसेना
वेदिका पाटील१. वेदिका पाटीलभाजप
२. शीतल पाटीलउद्धवसेना
२९ - क
१. बाबाजी पाटीलशिंदेसेना
२. हिरा पाटीलराष्ट्रवादी (शरद पवार)
३०
३० - अ
१. नाझिया साजिद अन्सारीराष्ट्रवादी (शरद पवार)
२. आबीद आलीद कलदाने
राष्ट्रवादी (अजित पवार)
३० - ब
१. मुशीरा बिलाल तांबोळीकाँग्रेस
२. सिद्धिकी फराहा
राष्ट्रवादी (अजित पवार)
३० - क
१. नेहा नसरुद्दीन दळवी
राष्ट्रवादी (अजित पवार)
२. राहिला मोहम्मद यासीन मोमीनकाँग्रेस
३१
३१ - अ
१. राजन किणे
राष्ट्रवादी (अजित पवार)
२. महेंद्र कोमुर्लेकरराष्ट्रवादी (शरद पवार)
३१ - ब
१. रशीद रिदा अन्सारी
राष्ट्रवादी (अजित पवार)
२. दिव्या गोटेराष्ट्रवादी (शरद पवार)
३. नाजीया तांबोळीभाजप
३१ - क
१. पल्लवी जगतापराष्ट्रवादी (शरद पवार)
२. मनीषा पवार
राष्ट्रवादी (अजित पवार)
३१ - ड
१. मोरेश्वर किणे
राष्ट्रवादी (अजित पवार)
२. सुजित गुप्ताभाजप
advertisement
2017 साली झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने होते. त्या वेळी शिवसेना एकसंध होती. या निवडणुकीत शिवसेनेने 67 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आणि एकहाती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला 23 जागांवर समाधान मानावे लागले आणि तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंचं ठाण्यात वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालंय. ठाण्यात शिंदेंचे ६ बिनविरोध नगरसेवक निवडून आले होते
advertisement
३० वर्षपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे हा शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो. केवळ 1987 ते 1993 या सहा वर्षांच्या कालावधीतच काँग्रेसकडे सत्ता होती. त्यानंतर ठाणे महापालिका आणि शिवसेना हे समीकरण कायम राहिले आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Winning Candidate List: एकनाथ शिंदेच ठाण्याचे बॉस, वॉर्डनिहाय विजयी उमेदवारांची यादी
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement