अमरावती - सद्यस्थितीमध्ये रासायनिक पदार्थाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. आपले आजी आजोबा आपल्याला सांगतात, आमच्या वेळी असं नव्हतं, या पदार्थाची चव रुचकर लागत होती. आता तर कशातच काही चव राहलेली नाही. मात्र, यामागचे कारण म्हणजे वातावरणातील बदल आणि रसायनाचा अती वापर आहे
Last Updated: Nov 04, 2025, 14:31 IST


