बीड जिल्हा पाण्याखाली; भयानक पूरस्थितीचा थेट ग्राउंड रिपोर्ट

बीड जिल्ह्यात अत्यंत भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः आष्टी, माजलगाव आणि इतर परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने रस्ते, पूल, शेती आणि घरे सगळे पाण्याखाली गेले आहेत. शेकडो नागरिकांना बचाव पथकाने सुरक्षित स्थळी दाखल केले.

Last Updated: September 16, 2025, 15:01 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
बीड जिल्हा पाण्याखाली; भयानक पूरस्थितीचा थेट ग्राउंड रिपोर्ट