Success Story Video: उत्कृष्ट नियोजन असेल, तर शेतीत नुकसान नाही! छत्रपती संभाजीनगरच्या नारायण ठोंबरे यांचा \'हा\' यशस्वी प्रयोग पाहाच

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गाढे जळगाव येथील शेतकरी नारायण ठोंबरे यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी अर्धा एकर शेतात 350 पपई झाडांची लागवड केली आहे. या पपई झाडांची पाच बाय आठ वर लागवड करण्यात आली आहे. या पपई बागेसाठी शेणखत, बुरशीनाशकाचा वापर करण्यात आला. तसेच ठिबकद्वारे झाडांना पाणी देण्यात येते. उत्कृष्ट नियोजनामुळे पपई शेतीतून आतापर्यंत 10 टन पपई विक्री करण्यात आली. यातून दीड लाख रुपये उत्पन्न निघाले आहे आणि आणखीही 2 लाख उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा ठोंबरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.

Last Updated: December 11, 2025, 19:34 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Success Story Video: उत्कृष्ट नियोजन असेल, तर शेतीत नुकसान नाही! छत्रपती संभाजीनगरच्या नारायण ठोंबरे यांचा 'हा' यशस्वी प्रयोग पाहाच Video!
advertisement
advertisement
advertisement