छत्रपती संभाजीनगर - आपल्यापैकी अनेक जण आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश करत असतील. जसे मासे खाणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तसेच त्याच्यापासून निघणारच जे तेल आहे तेदेखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. माशापासून निघणाऱ्या तेलाला फिश ऑईल असेही म्हणतात. या तेलाचे आरोग्याला नेमके कसे फायदे फायदे होतात, याबाबत आहार तज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.
Last Updated: November 04, 2025, 14:52 IST