advertisement

खिशातून 1 लाख खर्चून बुजवतोय खड्डे संभाजीनगरच्या 'भाऊ MH 20'चं नेमकं मिशन काय?

Last Updated: Jan 30, 2026, 16:33 IST

छत्रपती संभाजीनगर : शहर मोठं असो वा लहान, समस्या सगळीकडेच असतात. पण त्या समस्यांकडे बोट दाखवणारे खूप असतात,आणि त्या सोडवण्यासाठी पुढे येणारे फारच कमी. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुण युवराज क्षीरसागर. युवराज हा छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम करतो.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
खिशातून 1 लाख खर्चून बुजवतोय खड्डे संभाजीनगरच्या 'भाऊ MH 20'चं नेमकं मिशन काय?
advertisement
advertisement
advertisement