जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, बारामती : राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थीचं विसर्जन केल्यानंतर सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्याासह बारामतीतून मुंबईला रवाना झाले आहे. मुंबईत शनिवारी दुपारी मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी हजर राहण्यासाठी सुनेत्रा पवार या रस्ते मार्गाने मुंबईला रवाना झाल्या आहेत.



