Superhit Song : अभिनेता गोविंदाचा कुली न. 1 चित्रपट 1995 मध्ये आला होता. यात गोविंदासोबत करिश्मा कपूर दिसली होती. यातील एक गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. गाणं होते 'हस्न हे सुहाना' या गाण्यात गोविंदा आणि करिश्माचा भन्नाट डान्स पाहायला मिळाला. हे गाणं चंदना आणि अभिजीत भट्टाचार्य यांनी गायले होते. या गाण्याला आनंद मिलींद यांनी संगीत दिले होते. तर याचे बोल समीर यांनी लिहिले होते. हा चित्रपटही खूपच सुपरहिट झाला होता.
Last Updated: December 03, 2025, 19:36 IST