Bollywood Superhit Song :अभिनेता शाहरुखचा 2007 मध्ये 'ओम शांती ओम' चित्रपट आला होता. जो खूपच हिट झाला होता. त्यातील गाणीही तेवढीच सुपरहिट झाली होती. त्यातील 'दिवानगी दिवानगी' हे गाणं खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. याच बॉलिवूडचे सगळे कालाकार एकत्र दिसले होते. हे गाणं चक्क शान, उदित नारायण, श्रेया घोषाल, सुनीधी चौहान आणि राहूल सक्सेना यांनी गायले होते. तर या गाण्याला संगीतकार विशाल-शेखर यांनी संगीत दिले होते.
Last Updated: December 04, 2025, 07:36 IST