अंकुश चौधरीची दादागिरी, गाण पाहून तुमचीही कॉलर होईल टाइट, VIDEO

Marathi Superhit Song : अभिनेता अंकुश चौधरीचा 22 जानेवारी 2016 मध्ये 'गुरु' चित्रपट आला होता. या चित्रपटात अंकुश चौधरीचा ॲक्शन-रोमान्स जॉनर पाहायला मिळाला होता. यात अंकुश सोबत अभिनेत्री उर्मिला कोठारे दिसली होती. या चित्रपटात 'गुरु' हे गाणं खूपच गायले होते. हे गाणं आदर्श शिंदे यांनी गायले होते. तर गाण्याला संगीत अमित राज यांनी दिले होते. लेखन सचिन पाठक यांनी केलं होते. यातील अंकुश चौधरीची गुरु भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. हा ॲक्शन-रोमान्स जॉनर असलेला चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले होते.

Last Updated: December 04, 2025, 10:31 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
अंकुश चौधरीची दादागिरी, गाण पाहून तुमचीही कॉलर होईल टाइट, VIDEO
advertisement
advertisement
advertisement