शहरात राहणाऱ्यांना येईल गावची आठवण, सगळ्यांच्या स्टेटसवर असतं हे गाणं, VIDEO

Marathi Song : BOYZ 4 चित्रपट खूपच धम्माल आणि कॉमिक जॉनरचा आहे. चित्रपटातील 'गाव सुटना' गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. हा चित्रपट ढुंग्या, धैर्या आणि कबीर या तरुणांच्या कॉलेजमधील आयुष्यातील पुढील टप्पा पार करताना येणाऱ्या आव्हाणांवरती आहे. चित्रपटात कॉमेडी, मस्ती खूप नैसर्गिक दाखवली आहे. चित्रपटातील हे गाणं गावच्या आठवणीत नेणारे आहे. गावची शेती, संस्कृती अन् तो निसर्ग याचे सुंदर चित्रण या गाण्यातून पाहायला मिळतो. हे गाणं पद्मनाभ गायकवाड याने गायले आहे. तर गाण्याचे संगीत अवधूत गुप्तेने दिले आहे. चित्रपटात पार्थ भालेराव, प्रतिक लाड, गिरीष कुलकर्णी, गौरव मोरे, ओंकार भोजने, निखिल बने आणि अभिनय बेर्डे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Last Updated: December 06, 2025, 09:41 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
शहरात राहणाऱ्यांना येईल गावची आठवण, सगळ्यांच्या स्टेटसवर असतं हे गाणं, VIDEO
advertisement
advertisement
advertisement