अशोक सराफ - किशोरी शहाणेंचा गार्डनमधला डान्स, 37 वर्षांनीही तितकाच पॉप्युलर

Marathi Song :'माझा पती करोडपती' चित्रपट 20 जानेवारी 1988 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटात एक गाणं होते 'तुझी माझी जोडी जमली गं' हे गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. या गाण्यात दोघांची एक भन्नाट केमिस्ट्री दाखवली आहे.  हे गाणं अनुराधा पौडवाल यांनी गायले होते. तर या गाण्याला अरुण पौडवाल यांनी संगीत दिले. या गाण्याचे बोल हे शांताराम नांदगावकर यांनी लिहिले. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, किशोरी शहाणे, निळू फुले, शुभा खोटे आणि मच्छिंद्र कांबळी या कालाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका केल्या होत्या. तर या गाण्याचे दिग्दर्शन हे सचिन पिळगावकर यांनी केले होते.

Last Updated: December 05, 2025, 12:31 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
अशोक सराफ - किशोरी शहाणेंचा गार्डनमधला डान्स, 37 वर्षांनीही तितकाच पॉप्युलर
advertisement
advertisement
advertisement