आनंदराज आंबेडकरांमुळे कुणाला फायदा, कुणाला फटका?

Videos

प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकरांनी अमरावतीतून लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे अमरावती मतदारसंघातली लढत आता चौरंगी झालीये. आनंदराज आंबेडकरांमुळे कुणाला फायदा, कुणाला फटका? कसं आहे अमरावतीतील जातीय समीकरण? त्याचा कुणाच्या मतांवर परिणाम होणार? बघूया...

Last Updated: April 10, 2024, 19:47 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
आनंदराज आंबेडकरांमुळे कुणाला फायदा, कुणाला फटका? कसंय अमरावती लोकसभेचं गणित? | N18V
advertisement
advertisement
advertisement