बदलत्या जीवन पद्धतीनुसार आपल्या खानपानाच्या पद्धतीमध्येही बरेच बदल झाले आहेत. जेवणानंतर वेगवेगळी पेय खाद्यपदार्थ तसेच गोड पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. यामध्ये आईस्क्रीम, मिल्क शेक, दूध, कॉफी इत्यादी खाद्यपदार्थ आणि पेय यांचा समावेश होतो. मात्र, हे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी अपायकारक असतात. याबाबत ओबीसीटी कन्सल्टंट डॉ अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली.
Last Updated: Jan 06, 2026, 17:03 IST


