advertisement

विरोधात गेला त्याचा खेळ खल्लास! Vladimir Putin यांचे विरोधक का मरतायत? | N18V

Last Updated: Aug 28, 2023, 16:27 IST

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना जो विरोध करेल त्याचा पुढच्या काही दिवसात रहस्यमयी मृत्यू होतो. नुकतंच पुतीन यांच्याविरोधात बंड करणाऱ्या प्रिगोज़िनचा विमान अपघातात मृत्यू झाला. म्हणून पुतीन यांना विरोध करणारा एककजण कसा संपतोय याचं कोडं जगाला पडलंय. आजवर पुतिन यांच्या विरोधकांचं मृत्यू सत्र कसं झालं? याचा हा थरारक आढावा.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
विरोधात गेला त्याचा खेळ खल्लास! Vladimir Putin यांचे विरोधक का मरतायत? | N18V
advertisement
advertisement
advertisement