जळगावातील शरद पवारांच्या सभेपाठोपाठ आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री खान्देशात हजेरी लावणार आहेत. तसेच उद्धव ठाकरेही खान्देशचा दौरा करणार आहेत. त्यामुळे खान्देशातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.