भर सभेत लावले Video, खडसेंची फडणवीसांवर जहरी टीका

Last Updated : जळगाव
शरद पवारांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या माजी आमदारांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि त्यानंतर खडसेंनी भाजपसह सत्ताधाऱ्यांवर डागलेल्या तोफ, यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/जळगाव/
भर सभेत लावले Video, खडसेंची फडणवीसांवर जहरी टीका
advertisement
advertisement
advertisement