न्युज18 मराठीच्या खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाकासाचा पाढा वाचला आहे. तेव्हा ते म्हणाले,"2014 नंतर मुंबईला आम्ही बदललं आहे. 5 वर्षात 475 किमी मेट्रोचं जाळं सुरु केलं. मुंबईच्या लाईफलाईनचे प्लॅटफॉर्म मोठे केले.कोस्टल रोड तयार केला."
Last Updated: Jan 11, 2026, 16:09 IST


